लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus: १२ ऑगस्टपर्यंत रेल्वेगाड्या बंदच, रेल्वे मंडळाचा मोठा निर्णय - Marathi News | CoronaVirus: Trains closed till 12th August, big decision of Railway Board | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus: १२ ऑगस्टपर्यंत रेल्वेगाड्या बंदच, रेल्वे मंडळाचा मोठा निर्णय

नियमित वेळापत्रकांतील गाड्यांच्या १ जुलै ते १२ ऑगस्ट या काळातील सर्व आरक्षणेही रेल्वेने रद्द केली आहेत. ...

इतवारा बाजारात किती ही गर्दी! - Marathi News |  What a crowd in the market! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :इतवारा बाजारात किती ही गर्दी!

महानगरात भाजीपाला, किराणा, मसाले पदार्थ, अन्नधान्यासाठी इतवारा बाजाराला सर्वांचीच पसंती असते. संचारबंदी शिथिल असल्याच्या काळात आणिं गुढीपाडव्याच्या सुटीमुळे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली. यामुळे दुकानदार, भाजीविक्रेत्यांची भंबेरी उडाली. अगोदर नागर ...

CoronaVirus: महाराष्ट्रात पतंजलीच्या ‘कोरोना’ औषधावर बंदी - गृहमंत्री देशमुख - Marathi News | CoronaVirus: Maharashtra bans Patanjali's 'Corona' drug - Home Minister Deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus: महाराष्ट्रात पतंजलीच्या ‘कोरोना’ औषधावर बंदी - गृहमंत्री देशमुख

या औषधाला परवानगी मिळाल्याशिवाय त्याची राज्यात विक्री करता येणार नाही, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. बुधवारी रात्री त्यांनी टिष्ट्वट करून ही माहिती दिली. ...

CoronaVirus: मुंबईत कोरोनामुळे आणखी ५८ जणांनी गमावला जीव - Marathi News | CoronaVirus: Another 58 people lost their lives due to corona in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus: मुंबईत कोरोनामुळे आणखी ५८ जणांनी गमावला जीव

या एकूण मृत्यूंपैकी ४० मृत्यू हे मागील कालावधीतील असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. ...

CoronaVirus: कोरोना रुग्णासाठी कुणी रेमडेसिविर देता का? - Marathi News | CoronaVirus: Does anyone give remedicivir for Corona patient? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus: कोरोना रुग्णासाठी कुणी रेमडेसिविर देता का?

खूप शोधूनही बाजारात इंजेक्शन उपलब्ध होत नाही. त्यामुळे ते आणायचे कुठून, असा प्रश्न नातेवाइकांना पडला आहे. ...

CoronaVirus: रुग्णालयाबाहेर झालेले मुंबईतील हजार मृत्यू का दडवले?, फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | CoronaVirus: Why are thousands of deaths in Mumbai hidden out of hospital ?, Fadnavis's letter to CM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus: रुग्णालयाबाहेर झालेले मुंबईतील हजार मृत्यू का दडवले?, फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

CoronaVirus: कोरोनाविरोधातील लढाईसाठी विश्लेषणाचा मुख्य आधार असल्याने याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे, असे पत्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. ...

CoronaVirus: ठाणे जिल्ह्यात १४७३ बाधितांसह ४० जणांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus: Thane district, 40 people including 1473 victims died | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus: ठाणे जिल्ह्यात १४७३ बाधितांसह ४० जणांचा मृत्यू

ठाणे पालिका हद्दीत २६४ बाधितांची नोंद झाल्यामुळे संख्या सात हजार ९१ वर गेली आहे. तर १२ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या २६४ वर गेली आहे. ...

CoronaVirus: धोका वाढला! राज्यात दिवसभरात आढळले ४,८४१ रुग्ण; तर १९२ मृत्यू - Marathi News | CoronaVirus: 4,841 patients were found in the state during the day; 192 deaths | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: धोका वाढला! राज्यात दिवसभरात आढळले ४,८४१ रुग्ण; तर १९२ मृत्यू

राज्यातील रुग्णसंख्या १ लाख ४७ हजार ७४१ झाली असून, मृतांची संख्या ६,९३१ झाली आहे. सध्या राज्याचा मृत्यूदर ४.६९ टक्के असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.४२ टक्के आहे. ...