संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर काही सामाजिक संस्थांच्या मदतीने आयुक्तालयातील तब्बल नऊ हजार पोलिसांच्या आरोग्य तपासणीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. व्हॅनमधील फिरत्या दवाखान् ...
देशात आज सकाळपर्यंत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 490,401 एवढी होती. यात, कोरोना व्हायरसमुळे सर्वाधिक प्रभावित असलेल्या महाराष्ट्र, दिल्ली आणि तामिळनाडूतील ताजे आकडे जोडले, तर आता देशातील कोरोनाबाधितांची संख्या पाच लाखच्याही पुढे गेली आहे. ...
कोरोनाविरोधातील लढाईत आपण आता अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आहोत. लॉकडाउनचे निर्बंध काही प्रमाणात सैल करण्यात आले असून टप्प्याटप्प्याने त्यात आणखी शिथिलता आणली जाणार आहे. ...