लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Corona virus : खेड तालुक्यातील स्थिती चिंताजनक; एकाच दिवसांत आढळले १७ नवीन कोरोनाग्रस्त - Marathi News | Corona virus : The situation in Khed taluka is dangerous; 17 new coronaviruses were found in a day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : खेड तालुक्यातील स्थिती चिंताजनक; एकाच दिवसांत आढळले १७ नवीन कोरोनाग्रस्त

खेड तालुक्यातील बाधितांची संख्या पोहचली ७५वर ...

Corona virus: पुणे शहरात दिवसभरात ५९५ नवीन कोरोनाबधित;एकूण रुग्णसंख्या १३ हजार ९९४ वर - Marathi News | Corona virus : 595 new corona patients were found a day in pune city ; total patients number on 13 thousands 994 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus: पुणे शहरात दिवसभरात ५९५ नवीन कोरोनाबधित;एकूण रुग्णसंख्या १३ हजार ९९४ वर

विविध रुग्णालयात उपचार घेणारे 330 रुग्ण अत्यवस्थ ...

कोरोना रोखण्यासाठी आणखी १५ दिवसांचा लॉकडाऊन हवा- नीरज हातेकर - Marathi News | Need for another 15 days lockdown to stop Corona - Neeraj Hatekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना रोखण्यासाठी आणखी १५ दिवसांचा लॉकडाऊन हवा- नीरज हातेकर

किमान पुढील १५ दिवस तरी ताब्यात आलेली कोरोनाची संसर्गजन्य परिस्थिती पुन्हा आटोक्याबाहेर जाईल अशा निर्णयांना मान्यता देऊ नये, अशी विनंती त्यांनी राज्य प्रशासनाला केली आहे. ...

CoronaVirus News: पालिकेच्या दोन हजार कर्मचाऱ्यांना कोरोना; ८0 जणांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus News: Corona to two thousand employees of the municipality; 80 killed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: पालिकेच्या दोन हजार कर्मचाऱ्यांना कोरोना; ८0 जणांचा मृत्यू

पालिका रुग्णालय आणि अग्निशमन दलातील आठ कर्मचा-यांचा मृतांमध्ये समावेश आहे. ...

युद्धात जखमी झालेल्या येमेनच्या ५ जवानांची फसवणूक - Marathi News | Betrayal of 5 Yemeni soldiers wounded in the war | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युद्धात जखमी झालेल्या येमेनच्या ५ जवानांची फसवणूक

ठग येमेनचेच नागरिक असून जवानांचे पासपोर्ट घेवून पसार झाले होते. याप्रकरणी पवई पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोघांनाही फसवणुकीचा गुन्हयात अटक केली आहे.     ...

CoronaVirus News: ‘संपूर्ण लॉकडाऊन’ मानवला!, महापालिकेचा दावा - Marathi News | CoronaVirus News: ‘Complete lockdown’ human !, Municipal Corporation claims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: ‘संपूर्ण लॉकडाऊन’ मानवला!, महापालिकेचा दावा

मात्र इमारती आणि सोसायट्यांचे चॅलेंज आता पोलीस व पालिकेसमोर असून त्याबाबत पोलीस आयुक्तांनी शुक्रवारी या ठिकाणी भेट देत आढावा घेतला. ...

CoronaVirus News: मृतदेहांची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया काय?, सायन रुग्णालयाला कोर्टाचा प्रश्न - Marathi News | CoronaVirus News: What is the procedure for disposal of dead bodies?, Court question to Sion Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: मृतदेहांची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया काय?, सायन रुग्णालयाला कोर्टाचा प्रश्न

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाचा मृतदेह कशा प्रकारे हाताळण्यात येतो आणि त्याची कशा प्रकारे विल्हेवाट लावण्यात येते ...

CoronaVirus News: आज कोरोनासारख्या विषाणूंचा दिवस - Marathi News | CoronaVirus News: Today is the day of viruses like corona | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: आज कोरोनासारख्या विषाणूंचा दिवस

सूक्ष्म जीवन ना टाळता येत ना पाळता येत असे आपले त्यांच्याशी नाते आहे. ...