लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus: राज्यात आजपासून सलून सुरू होणार; मुंबई, ठाण्यात मात्र संभ्रम - Marathi News | Coronavirus: Salon to start in the state from today; In Mumbai, Thane, however, confusion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: राज्यात आजपासून सलून सुरू होणार; मुंबई, ठाण्यात मात्र संभ्रम

२८ जून म्हणजे आजपासून सलून सुरू करण्यात येणार आहेत. मात्र, मुंबई आणि ठाणे परिसरात जिल्हाधिकारी/पालिका आयुक्तांचे आदेश निघाले नाहीत ...

Coronavirus: ठाणे जिल्ह्यातील महापालिकांना केंद्रीय सचिवांच्या कानपिचक्या; मृत्यूदर कमी करा - Marathi News | Coronavirus: Union Secretary's earplugs to Thane District Municipal Corporation; Reduce mortality | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: ठाणे जिल्ह्यातील महापालिकांना केंद्रीय सचिवांच्या कानपिचक्या; मृत्यूदर कमी करा

मृत्यूदर कमी कसा करता येईल त्यासाठी काय काय प्रयत्न करणे गरजेचे आहे, याचा विचार करा, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लवकुमार अग्रवाल यांनी सांगितले. ...

Coronavirus: उपचाराविना दोघांनी गमावले प्राण; अंबरनाथमधील प्रकार - Marathi News | Coronavirus: Both lost their lives without treatment; Types in Ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: उपचाराविना दोघांनी गमावले प्राण; अंबरनाथमधील प्रकार

उपचाराविना मृत्यू पावणाºया रुग्णांची संख्या अंबरनाथ पालिका क्षेत्रात वाढत असताना आता पालिकेच्या क्वारंटाइन सेंटरमधील रुग्णांचाही मृत्यू होत असल्याची बाब पुढे आली आहे. ...

कोरोनाचे सावट! खवय्ये घरातच साजरी करणार कांदेनवमी; कांदाभजी, चहाचा बेत - Marathi News | Coronation! Kandenavami to be celebrated at home; Kandabhaji, tea plan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोनाचे सावट! खवय्ये घरातच साजरी करणार कांदेनवमी; कांदाभजी, चहाचा बेत

आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत ‘चातुर्मास असतो. धार्मिक नियमांप्रमाणे चातुर्मासात कांदा, लसूण खाऊ नये, असे सांगितले जाते. ...

Coronavirus: कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावाने चिंता; सरकार लॉकडाऊन करणार नाही, पण... - Marathi News | Coronavirus: Anxiety due to increased incidence of coronavirus; The government will not lock down, but ... | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Coronavirus: कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावाने चिंता; सरकार लॉकडाऊन करणार नाही, पण...

आदिती तटकरे। स्थानिक स्वराज्य संस्था लॉकडाऊन करू शकतात ...

लोकमत रिअ‍ॅलिटी चेक - वशिला असेल, तरच कामे होतील; आरोग्य यंत्रणा फक्त कागदावरच सक्षम - Marathi News | If there is a referendum reality check, then the work will be done; The health system is only capable on paper | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :लोकमत रिअ‍ॅलिटी चेक - वशिला असेल, तरच कामे होतील; आरोग्य यंत्रणा फक्त कागदावरच सक्षम

वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नाव आम्हाला माहीत नाही, रुग्णालयीन कर्मचाऱ्यांचे बेपर्वा उत्तर ...

Coronavirus: पनवेलमध्ये कोरोनाबाधित मृतदेह सात तास घरातच पडून; पालिकेचा भोंगळ कारभार  - Marathi News | Coronavirus: Coronavirus bodies lying at home for seven hours in Panvel; | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Coronavirus: पनवेलमध्ये कोरोनाबाधित मृतदेह सात तास घरातच पडून; पालिकेचा भोंगळ कारभार 

शववाहिनीला येण्यास उशीर; पालिका अधिकाऱ्यांचा बेजबाबदार कारभार उघड ...

पोलीसपुत्रासाठी तोडले सोसायटीचे सील; कायद्याची पायमल्ली करत रहिवाशांचे जीव धोक्यात - Marathi News | Society's seal broken for policeman; Violating the law endangers the lives of the residents | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीसपुत्रासाठी तोडले सोसायटीचे सील; कायद्याची पायमल्ली करत रहिवाशांचे जीव धोक्यात

घणसोलीत घरोंदा येथील आदर्श सोसायटीत शनिवारी एका निवृत्त पोलिसाच्या मुलाने सील तोडून फाटक उघडण्यासाठी सुरक्षा रक्षकाला धमकावले. ...