लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus: राज्यात आतापर्यंत कोरोनाचे १ लाख ५९ हजार रुग्ण; दिवसभरात ५,३१८ रुग्णांची नोंद - Marathi News | Coronavirus: 1 lakh 59 thousand coronavirus patients in the state so far; 5,318 patients were registered during the day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: राज्यात आतापर्यंत कोरोनाचे १ लाख ५९ हजार रुग्ण; दिवसभरात ५,३१८ रुग्णांची नोंद

मुंबईत दिवसभरात १ हजार ४०२ रुग्णांचे निदान झाले, तर ४१ मृत्यू झाले. त्यामुळे रुग्णसंख्या ७४ हजार २५२ झाली असून मृत्यू ४ हजार २८४ झाले आहेत. ...

बाळाचा जीव धोक्यात टाकून भरला प्रसूती रजा बॉण्ड; वर्ष उलटले तरी पगार दिला नाही - Marathi News | Maternity leave bond endangering baby's life; Although the year was reversed, the salary was not paid | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळाचा जीव धोक्यात टाकून भरला प्रसूती रजा बॉण्ड; वर्ष उलटले तरी पगार दिला नाही

पालिकेच्या जी उत्तर विभागात आरोग्य प्रचारक म्हणूनच सदर महिला काम करतात. त्या प्रसूती रजेवर असतानाच प्रत्येक महिन्याला त्यांचा पगार त्यांना देणे नवीन नियमांनुसार बंधनकारक होते. ...

ऑक्सिजन सेंटर रुग्णांसाठी ठरतेय जीवनदान; भिवंडीतील मक्का मशीद ट्रस्टचा पुढाकार - Marathi News | Oxygen Center is a lifeline for patients; Initiative of Mecca Masjid Trust in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ऑक्सिजन सेंटर रुग्णांसाठी ठरतेय जीवनदान; भिवंडीतील मक्का मशीद ट्रस्टचा पुढाकार

कोरोनाग्रस्तांना दिलासा : इतर रुग्णांवरही होतात उपचार  ...

Coronavirus: कोरोनामुळे दुचाकीस्वारांचे मास्कला प्राधान्य, पण हेल्मेटकडे दुर्लक्ष - Marathi News | Coronavirus: Coronavirus prefers two-wheeler's mask, but ignores helmet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: कोरोनामुळे दुचाकीस्वारांचे मास्कला प्राधान्य, पण हेल्मेटकडे दुर्लक्ष

लॉकडाऊन काळात केवळ अत्यावश्यक वाहतूक सुरू होती. मात्र आता लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर अनेक चालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करत आहेत. ...

Coronavirus: कोरोना संसर्ग संक्रमणाचा कल तपासणारे सेरो सर्वेक्षण; तीन वॉर्ड लक्ष्य - Marathi News | Coronavirus: Sero survey examining the tendency to coronavirus infection; Three ward targets | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: कोरोना संसर्ग संक्रमणाचा कल तपासणारे सेरो सर्वेक्षण; तीन वॉर्ड लक्ष्य

चेंबूर, वडाळा, दहिसर या विभागात महापालिकेची मोहीम ...

Coronavirus: वांद्रे पूर्व, वडाळ्यामध्ये बाधित १०८ दिवसांनी होतात दुप्पट - Marathi News | Coronavirus: Infected in Bandra East, Wadala doubles after 108 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: वांद्रे पूर्व, वडाळ्यामध्ये बाधित १०८ दिवसांनी होतात दुप्पट

आठ विभागांमध्ये कालावधी ५० दिवस । रुग्णसंख्या शून्यावर आणण्याचा पालिकेचा निर्धार ...

गणरायाची  मूर्ती ४ फूट ठेवा, उत्सवात गर्दी नको; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आवाहन - Marathi News | Keep the idol of Ganarayya 4 feet, no crowd at the festival; Chief Minister Uddhav Thackeray's appeal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणरायाची  मूर्ती ४ फूट ठेवा, उत्सवात गर्दी नको; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आवाहन

मुंबई-पुण्यातील भव्य गणेशमूर्ती, देखावे जगाचे आकर्षण ठरते. ते पाहण्यासाठी ११ दिवस प्रचंड गर्दी होत असते. निदान या वर्षी तरी आपल्याला हे सर्व टाळावे लागेल. ...

Coronavirus: प्लाझ्मा उपचार पद्धतीने १५ जण कोविडमुक्त; अँटीबॉडीजसाठी डोनरचा शोध - Marathi News | Coronavirus: Plasma treatment free of 15 people | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: प्लाझ्मा उपचार पद्धतीने १५ जण कोविडमुक्त; अँटीबॉडीजसाठी डोनरचा शोध

कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत वाढत आहे. कोरोनाची लागण झालेल्यांपैकी ७० ते ७५ टक्के रुग्ण लक्षणे नसलेले, १४ ते १५ टक्के मध्यम लक्षणे असलेले तर ४ ते ५ टक्के रुग्ण गंभीर असल्याचे समोर आले आहे. ...