लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus News: उल्हासनगरात आज कोरोनाचे १०१ नवे रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या पोहचली १६२९ - Marathi News | CoronaVirus News: 101 new corona patients in Ulhasnagar today; The number of coronaries reached 1629 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News: उल्हासनगरात आज कोरोनाचे १०१ नवे रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या पोहचली १६२९

उल्हासनगरात रविवारी तब्बल १०१ नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णाची संख्या १६२९ झाली. ...

CoronaVirus News: आजपासून रेल्वेचे तत्काळ तिकीट मिळणार  - Marathi News | CoronaVirus News: Immediate train tickets will be available from 28 june | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: आजपासून रेल्वेचे तत्काळ तिकीट मिळणार 

कोराेना विषाणूचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी २२ मार्चपासुन देशातील रेल्वेची प्रवासी वाहतुक पुर्णपणे बंद आहे. ...

CoronaVirus News: मुंबईबाहेर गेलेही अन् आलेही; ४ लाख ८१ हजार मजूर पुन्हा मुंबईत दाखल - Marathi News | Went and came out of Mumbai; 4 lakh 81 thousand laborers admitted in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: मुंबईबाहेर गेलेही अन् आलेही; ४ लाख ८१ हजार मजूर पुन्हा मुंबईत दाखल

दररोज १५ ते २० हजार मजूर मुंबईच्या रेल्वे स्थानकावर येत आहेत  ...

बोरिवली- वेंगुर्ले दरडोई ३ हजार ३०० एसटी भाडे प्रासंगिक करारावर एसटी आरक्षित; दर जास्त असल्याने प्रवाशांचा संताप  - Marathi News | Borivali-Vengurle 3 thousand 300 ST per capita ST reserved on relevant agreement; Passengers angry over high rates | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरिवली- वेंगुर्ले दरडोई ३ हजार ३०० एसटी भाडे प्रासंगिक करारावर एसटी आरक्षित; दर जास्त असल्याने प्रवाशांचा संताप 

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजूर, विद्यार्थी आणि इतर प्रवाशांच्या वाहतुकीसाठी प्रासंगिक करारावर एसटी बस चालविण्यात येत आहेत. ...

एअर इंडिया कर्मचाऱ्यांना हवे कोरोना विम्याचे संरक्षण  - Marathi News | Air India employees want corona insurance protection | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडिया कर्मचाऱ्यांना हवे कोरोना विम्याचे संरक्षण 

भारतीयांना भारतात परत आणण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या एअर इंडिया च्या कर्मचाऱ्यांना कोरोना योध्दा संबोधून त्यांना कोरोना विमा योजनेमध्ये अंतर्भूत करावे. ...

हौशी कोल्हापूरकर! सोन्याच्या कात्रीने कापले केस; सलून व्यवसाय सुरू झाल्याचा आनंद - Marathi News | Amateur Kolhapurkar! Hair cut with gold scissors; Glad to start a salon business | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हौशी कोल्हापूरकर! सोन्याच्या कात्रीने कापले केस; सलून व्यवसाय सुरू झाल्याचा आनंद

सलून सुरू झाल्याने नाभिक समाजाला मोठा दिलासा ...

CoronaVirus News: कांदिवली, बोरिवली व दहिसरमध्ये राबवणार धारावी पॅटर्न - Marathi News | CoronaVirus News: Dharavi pattern is being implemented in Kandivali, Borivali and Dahisar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: कांदिवली, बोरिवली व दहिसरमध्ये राबवणार धारावी पॅटर्न

पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्या आदेशानुसार चेस द व्हायरस व मिशन झोरो मोहिम या परिमंडळात प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. ...

कोरोनाबरोबरच विकासकामांच्या चर्चेसाठी महासभा घ्यावी- नारायण पवार - Marathi News | General Assembly should be held with Corona to discuss development works- Narayan Pawar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोनाबरोबरच विकासकामांच्या चर्चेसाठी महासभा घ्यावी- नारायण पवार

महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे केली मागणी ...