लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus: धक्कादायक! मुंबईतील डॉक्टरला तिसऱ्यांदा कोरोनाची लागण; लस घेऊनही संपूर्ण कुटुंब संक्रमित! - Marathi News | CoronaVirus Mumbai doctor got corona infected for third time has taken both doses of corona vaccine | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: धक्कादायक! मुंबईतील डॉक्टरला तिसऱ्यांदा कोरोनाची लागण; लस घेऊनही संपूर्ण कुटुंब संक्रमित!

धक्कादायक आणि चिंतावाढवणारी गोष्ट म्हणजे या डॉक्टरने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. ...

Maharashtra Unlock: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या घेणार निर्णय?; आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची महत्त्वाची बैठक - Marathi News | Will CM Uddhav Thackeray take a decision tomorrow?; over Maharashtra Unlock Process | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Unlock: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या घेणार निर्णय?; आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची महत्त्वाची बैठक

कोरोना कमी होतोय, तरी निर्बंध कायम का?; व्यापारी आक्रमक; रस्त्यावर उतरून करणार आंदोलन ...

CoronaVirus : लातूरमधील एका गावात कोरोनाचे २० रुग्ण!, परिसर केला सील - Marathi News | CoronaVirus: 20 patients of Corona in a village in Latur! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :CoronaVirus : लातूरमधील एका गावात कोरोनाचे २० रुग्ण!, परिसर केला सील

CoronaVirus : माळुंब्रा गावाची लोकसंख्या ७५० आहे. बहुतांश जणांचा उदरनिर्वाह शेतीवर आहे. शेतकरी विमा भरण्याच्या कामानिमित्त बाहेर गेले होते. अशातच १५ जुलैपासून कोरोनाचे रुग्ण गावात आढळले. ...

Nagpur Corona: 'नागपुरातील निर्बंध तातडीने शिथिल करा', देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Devendra Fadnavis's letter to the Chief Minister uddhav thackeray for relaxation in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Corona: 'नागपुरातील निर्बंध तातडीने शिथिल करा', देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Devendra Fadanvis letter to Uddhav Thackeray: सातत्याच्या निर्बंधांमुळे व्यापार संपत चालला आहे आणि त्यातून अर्थकारणावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ...

कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांचा प्रश्न गंभीर; सरकारी मदत देऊ शकते आधार! - Marathi News | CoronaVirus News The issue of women losing their husbands due to corona is serious | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांचा प्रश्न गंभीर; सरकारी मदत देऊ शकते आधार!

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत या कोरोना एकल महिलांचा प्रश्न प्राधान्याने विचार करावा असाच आहे. ...

ठाकरे सरकार लॉकडाऊन शिथिल करण्याची शक्यता | Unlock | Uddhav Thackeray | Rajesh Tope | Maharashtra - Marathi News | Thackeray government likely to relax lockdown | Unlock | Uddhav Thackeray | Rajesh Tope | Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकार लॉकडाऊन शिथिल करण्याची शक्यता | Unlock | Uddhav Thackeray | Rajesh Tope | Maharashtra

...

किती दिवस चालणार शटर बंद आणि दुकान सुरू? - Marathi News | How many days will the shutters close and the shop open? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :किती दिवस चालणार शटर बंद आणि दुकान सुरू?

Nagpur News दुपारी ४ वाजेनंतर दुकाने वरकरणी बंद दिसत असली तरी व्यवहार सुरूच असतो. हीच स्थिती किराणा, कापड विक्रेते, क्राॅकरी विक्रेते यांची आहे. ...

Coronavirus: दिलासा! देशात ४२ हजार ३६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत ४४ कोटी नागरिकांचे लसीकरण - Marathi News | india reports 29 689 new corona cases and 415 deaths in last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: दिलासा! देशात ४२ हजार ३६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत ४४ कोटी नागरिकांचे लसीकरण

Coronavirus: देशवासीयांसाठी काहीसे दिलासादायक वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. ...