लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
वसई-विरार पालिका क्षेत्रात आज ३०५ कोरोनाबाधितांची नोंद; ५ जणांचा मृत्यू - Marathi News | 305 corona victims registered in Vasai-Virar municipal area today; 5 killed | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरार पालिका क्षेत्रात आज ३०५ कोरोनाबाधितांची नोंद; ५ जणांचा मृत्यू

गुरुवारी वसई -विरार महापालिका हद्दीत सर्वाधिक असे 305 कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. ...

उल्हासनगरात आज नवे १७४ रुग्ण, एकूण संख्या २१५६ तर दोन जणांचा मृत्यु - Marathi News | A total of 174 new patients, 2156 died and two died in Ulhasnagar today | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात आज नवे १७४ रुग्ण, एकूण संख्या २१५६ तर दोन जणांचा मृत्यु

 उल्हासनगरात गुरवारी तब्बल १७४ नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णाची संख्या २१५६ झाली. ...

coronavirus : लातूर जिल्ह्यात १५ पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू - Marathi News | coronavirus: 15 positive in Latur district; Death of one | Latest latur News at Lokmat.com

लातुर :coronavirus : लातूर जिल्ह्यात १५ पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ४०२ वर पोहोचली आहे. ...

CoronaVirus News: दिलासादायक! आज ८०१८ जणांनी केली कोरोनावर मात; कोरोनामुक्त रुग्णांची संख्या लाखावर - Marathi News | 6,330 new corona cases, 8,018 discharged & 125 deaths reported in Maharashtra today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: दिलासादायक! आज ८०१८ जणांनी केली कोरोनावर मात; कोरोनामुक्त रुग्णांची संख्या लाखावर

राज्यात आज ८०१८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ...

पोलिसांचा दणका : कायद्याचे उल्लंघन अन् मास्क न वापरणे १ हजार लोकांना भोवले ! - Marathi News | Violation of law without wearing mask has surrounded 1000 people! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलिसांचा दणका : कायद्याचे उल्लंघन अन् मास्क न वापरणे १ हजार लोकांना भोवले !

आजपर्यंत शहरात मास्कचा वापर टाळणा-या ५ हजार २०५ नागरिकांविरूध्द कारवाई करण्यात आली. तसेच वेळमर्यादेचे उल्लंघन करणा-या १० अस्थापनांविरूध्द कारवाई करण्यात आली. ...

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना एसटीतून प्रवास मोफत सुरू राहणार, दुसऱ्यांदा परिपत्रक रद्द - Marathi News | 'Get a ticket and travel', now free travel from ST to essential service employees! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना एसटीतून प्रवास मोफत सुरू राहणार, दुसऱ्यांदा परिपत्रक रद्द

ही सुविधा गुरुवारपासून बंद करण्याचे एसटीने आदेश दिले होते. मात्र मुंबई महानगरपालिकेने त्याला मुदतवाढ दिली आहे.  ...

Coronavirus News: लॉकडाऊनचे नियम तोडणाऱ्या दोन हजार ७४४ वाहन चालकांवर ठाणे पोलिसांची कारवाई - Marathi News | Coronavirus News: Thane police take action against 2,744 drivers for breaking lockdown rules | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus News: लॉकडाऊनचे नियम तोडणाऱ्या दोन हजार ७४४ वाहन चालकांवर ठाणे पोलिसांची कारवाई

विनाकारण घराबाहेर पडणा-या तसेच लॉकडाऊनचे नियम धुडकावणा-या तब्बल दोन हजार ७४४ वाहन चालकांवर ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या १८ युनिटच्या माध्यमातून गुरुवारी एकाच दिवसात कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून सुमारे १३ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ...

Corona Virus; विदर्भात रुग्णसंख्या पाच हजाराजवळ; ११३ रुग्णांची भर - Marathi News | Corona Virus; | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Corona Virus; विदर्भात रुग्णसंख्या पाच हजाराजवळ; ११३ रुग्णांची भर

विदर्भात कोरोनाबाधित ११३ रुग्णांची भर पडल्याने बाधितांची संख्या ४९१९ झाली, शिवाय चार मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या १६२ झाली आहे. ...