लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus: पुण्यात अ‍ॅन्टीजेन किटचा वापर, अर्ध्या तासात मिळणार अहवाल - Marathi News | Coronavirus: Use of antigen kit in Pune, report will be available in half an hour | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus: पुण्यात अ‍ॅन्टीजेन किटचा वापर, अर्ध्या तासात मिळणार अहवाल

बुधवारी डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात कोरोना-१९ बाधित रुग्णांवर त्वरीत उपचारासाठी आवश्यक अ‍ॅन्टीजेन किटचा वापर सुरु करण्यात आला. ...

तीन दिवसांच्या बंदनंतर कर्जत बाजारपेठेत गर्दी; कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला - Marathi News | Crowds at the Karjat market after a three-day shutdown; The number of coronaries increased | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :तीन दिवसांच्या बंदनंतर कर्जत बाजारपेठेत गर्दी; कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला

सामाजिक अंतर राखण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न ...

Lockdown: म्हसळ्यामध्ये जनता कर्फ्युला प्रतिसाद ; बाजारपेठेत शुकशुकाट - Marathi News | Lockdown: Response to public curfew in Mhasla; The market is booming | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Lockdown: म्हसळ्यामध्ये जनता कर्फ्युला प्रतिसाद ; बाजारपेठेत शुकशुकाट

शंभर टक्के लॉकडाऊन: कोरोनाची साखळी तोडण्यासाठी चार दिवस बंदचे अवाहन ...

नोकरदारांची गर्दी पूर्णत: ओसरली इंदिरा गांधी चौकात शुकशुकाट, एसटी बस रिकाम्याच धावल्या - Marathi News | Crowd of employees completely receded at Indira Gandhi Chowk: ST buses run empty | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नोकरदारांची गर्दी पूर्णत: ओसरली इंदिरा गांधी चौकात शुकशुकाट, एसटी बस रिकाम्याच धावल्या

दुसरीकडे बुधवारी अनेकांनी भाजी, किराणा व अन्य वस्तू खरेदी केल्याने कोणीही गुरुवारी बाजारात फिरकले नाही. ...

Coronavirus: अंबरनाथमध्ये पाच हजार कोविड चाचण्या मोफत - Marathi News | Coronavirus: Five thousand covid tests free in Ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: अंबरनाथमध्ये पाच हजार कोविड चाचण्या मोफत

शहरात अनेक खाजगी लॅब जास्त दर आकारून नागरिकांच्या चाचण्या करत आहेत. त्यामुळे पालिकेनेच आता लॅबला परवानगी दिल्याने नागरिकांची गैरसोय होणार नाही. ...

Coronavirus: नौपाडा प्रभागात आयुक्तांचा पाहणी दौरा; कोरोनामुक्त रूग्णांशी साधला संवाद - Marathi News | Coronavirus: Commissioner's inspection tour in Naupada ward; Interaction with coronary patients | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: नौपाडा प्रभागात आयुक्तांचा पाहणी दौरा; कोरोनामुक्त रूग्णांशी साधला संवाद

रोज एका परिसराला भेटीचा लावला सपाटा ...

Coronavirus: ३९ पोलिसांना कोरोनाची लागण; दोन अधिकाऱ्यांचा समावेश, सात जणांवर घरीच उपचार - Marathi News | Coronavirus: 39 policemen infected with coronavirus; Two officers, including seven, were treated at home | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: ३९ पोलिसांना कोरोनाची लागण; दोन अधिकाऱ्यांचा समावेश, सात जणांवर घरीच उपचार

पोलिसांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये झोकून देऊन योगदान दिले आहे. यातूनच अनेकजण बाधित झाल्यानंतर पोलिसांची तपासणी सुरू केली. ...

Lockdown: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीही बंद ठेवा; माथाडी संघटनेची मागणी - Marathi News | Lockdown: Keep Mumbai Agricultural Produce Market Committee closed; Demand of Mathadi Association | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Lockdown: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीही बंद ठेवा; माथाडी संघटनेची मागणी

सुरक्षेसाठी लॉकडाऊन आवश्यक असल्याची भूमिका ...