शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

बीड : coronavirus : बीडमध्ये आणखी सहा पॉझिटिव्ह रुग्णांची भर

नागपूर : Corona Virus; विदर्भात नव्या ४१ रुग्णांची नोंद; रुग्णसंख्या १२१६

सोलापूर : २४ तासात सोलापुरातील ५ जणांचा 'कोरोना' ने मृत्यू; २७८ जणांवर उपचार सुरू

नाशिक : श्रमिकांसाठी १५ जून पर्यंत विशेष रेल्वे सुरू ठेवाव्या : मेधा पाटकर

महाराष्ट्र : राज्यात पहिल्यांदाच एकाच दिवशी ३ हजार कोरोना रुग्णांची नोंद; बाधितांचा आकडा ५० हजारांवर

नाशिक : वडाळागावात पुन्हा पाच कोरोनाबाधित; शहराचा आकडा आता ८८

पुणे : पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय; अंतिम वर्षासाठी 50 गुणांची परीक्षा, वेळापत्रकही ठरले

कोल्हापूर : Coronavirus in Maharashtra कोल्हापूरात चिंतेत भर -- कोरोनाग्रस्तांची संख्या ३१३ वर

मुंबई : कोरोनाला हद्दपार करण्यासाठी मिशन धारावी 

महाराष्ट्र : CoronaVirus रक्तदात्यांनो! महाराष्ट्राला तुमची गरज आहे; उद्धव ठाकरेंची कळकळीची विनंती