शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

मुंबई : CoronaVirus News: रुग्णसंख्या वाढली तरी घाबरण्याचे कारण नाही; मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन

ठाणे : कोरोनाग्रस्त गर्भवती सहा तास रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत; मनसे कार्यकर्त्याने दाखवली तत्परता

ठाणे : ठाणे जिल्ह्यात दोन हजार ७७ रुग्णांचा कोरोनावर विजय; नवजात बालकासह आजीचीही मात

मुंबई : १९१६ हेल्पलाइनवर आजवर आले ६९ हजार ४०७ कॉल

मुंबई : कोरोनाला हद्दपार करण्यासाठी महापालिकेचे मिशन धारावी; शर्तीचे प्रयत्न सुरू

मुंबई : CoronaVirus News: मुंबईत कोरोनाचे दिवसभरात ३९ बळी

मुंबई : CoronaVirus News: पोकळ पॅकेज नको; काम केलेले चांगले; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सुनावले

मुंबई : राज्यात २४ तासांत ८७ पोलिसांना कोरोनाची बाधा; १८ जणांनी गमावला जीव

मुंबई : CoronaVirus News: राज्यात ५० हजारांवर रुग्ण; दिवसभरात ३,०४१ नवीन रुग्ण

राष्ट्रीय : २० लाख कोटींचे पॅकेज म्हणजे शेवट नाही, एक विराम होय; केंद्रीय वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी संवाद