संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
रविवारी सायंकाळी जालना येथे कोरोना टेस्टिंग लॅबचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आॅनलाईन करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. ...
शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढल्याने, पालिकेच्या वतीने ४ जुलैपासून दहा दिवसांचा लॉकडाऊन आहे. या कालावधीत बाधितांची संख्या कमी न होता, ती वाढल्याने लॉकडाऊन १९ जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. ...
गेल्या २४ तासांमध्ये ठाणे जिल्हयात दोन हजार १५० नवीन कोरोना बाधित रु ग्णांची वाढ झाली. तर ५४ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ही तब्बल ५५ हजार ३०४ तर मृतांची संख्या एक हजार ६१६ इतकी झाली आहे. दिवसेंदिवस वाढत्या कोरोना रुग्णां ...
सततच्या लॉकडाऊनमुळे व्यापाºयांचे कंबरडे मोडले असून अशीच परिस्थिती राहिल्यास शेतकºयांप्रमाणे व्यापाºयांनाही आत्महत्या करावी लागेल, अशा शब्दांत यूटीए व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती यांनी व्यथा मांडली आहे. ...
रुग्णाचे रिपोर्ट येण्यापूर्वीच बहुतांश रुग्णांना टोकलिझुमॅब व रेमडेसिवीर ही इंजेक्शने देण्याकरिता ती तातडीने घेऊन येण्याचा आग्रह रुग्णालये धरतात. सध्या या दोन्ही इंजेक्शनची मागणी प्रचंड वाढल्याने त्यांचा देमार काळाबाजार सुरू आहे. ...
आयुक्तांनी कोरोनाच्या सद्य:स्थितीबाबत माहिती देऊन वसई-विरारमध्ये संपूर्ण लॉकडाऊन करावे किंवा शहरात ज्याठिकाणी कोरोना रूग्णांची संख्या जास्त आहे, अशा ठिकाणी मोठे कंटेनमेंट झोन करून ते क्षेत्र प्रतिबंधित करावे, याविषयी उपस्थितांना मते मांडण्याचे आवाहन ...