लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Maharashtra Corona Update: राज्यात गेल्या २४ तासांत ४,१४५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; तर १०० जणांचा मृत्यू - Marathi News | Maharashtra Corona Update 4145 new Corona patients registered in the last 24 hours in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात गेल्या २४ तासांत ४,१४५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; तर १०० जणांचा मृत्यू

Maharashtra Corona Update: राज्यात गेल्या २४ तासांत ४ हजार १४५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर  १०० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ...

Maharashtra Unlock Update: मॉलमध्ये प्रवेशासाठी १८ वर्षाखालील मुला-मुलींनाही ओळखपत्र दाखवावं लागणार; नवा आदेश जारी - Marathi News | maharashtra Unlock Update below 18 years of age peoples have to will have to show their identity card to enter the mall | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मॉलमध्ये प्रवेशासाठी १८ वर्षाखालील मुला-मुलींनाही ओळखपत्र दाखवावं लागणार; नवा आदेश जारी

Maharashtra Unlock Update: राज्यातील १८ वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळा अथवा महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखविणे आवश्यक करण्यात आले आहे. ...

१०० पैकी फक्त १० जणांच्या तोंडावर मास्क; कशी करणार डेल्टा प्लसची नाकेबंदी? - Marathi News | Only 10 out of 100 face masks; How to block Delta Plus? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१०० पैकी फक्त १० जणांच्या तोंडावर मास्क; कशी करणार डेल्टा प्लसची नाकेबंदी?

Nagpur News नरखेड शहराचा विचार करता येथे १०० पैकी १० जणांच्या तोंडावर मास्क लागलेले दिसून येते. जे १० नागरिक मास्कचा वापर करतात त्यापैकी ५ जणांचे मास्क हनुवटीवर दिसून येतात. ...

CoronaVirus : कोरोना निर्बंधमुक्तीची मुंबईत सावध सुरुवात; लोकल प्रवास सुरू; हॉटेल, रेस्टाॅरंटही रात्री दहापर्यंत खुली; माॅललाही परवानगी - Marathi News | CoronaVirus: Corona virus release begins in Mumbai; Start local travel; Hotels, restaurants also open until 10pm; Mall also allowed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निर्बंधमुक्तीची मुंबईत सावध सुरुवात; लोकल प्रवास सुरू; हॉटेल, रेस्टाॅरंटही रात्री दहापर्यंत खुली

CoronaVirus: हॉटेल, रेस्टाॅरंट आणि लोकल प्रवासाबाबतही काहीसे असे चित्र पाहायला  मिळाले. अटीशर्थींसह देण्यात आलेल्या निर्बंधमुक्तीची मुंबईत सावध सुरुवात झाल्याचे पाहायला  मिळाले. ...

CoronaVirus : लस घेतलेल्या १८ जणांना डेल्टा प्लसची लागण - Marathi News | CoronaVirus : 18 people who were vaccinated contracted Delta Plus | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लस घेतलेल्या १८ जणांना डेल्टा प्लसची लागण

CoronaVirus : एकूण रुग्णांपैकी ३२ पुरुष असून ३४ स्त्रिया आहेत. सर्वाधिक ३३ डेल्टा प्लस रुग्ण १९ ते ४५ वयोगटातील आहेत, तर त्याखालोखाल ४६ ते ६० वयोगटातील १८ रुग्ण आहेत. ...

CoronaVirus News: राज्याच्या चिंतेत भर; डेल्टा प्लसचे तीन वेगवेगळे विषाणू सापडल्यानं धोका वाढला - Marathi News | CoronaVirus News three sub lineages of delta plus in circulation in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याच्या चिंतेत भर; डेल्टा प्लसचे तीन वेगवेगळे विषाणू सापडल्यानं धोका वाढला

CoronaVirus News: राज्यात वाढतोय डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका; आतापर्यंत ६६ जणांना लागण ...

CoronaVirus : कोल्हापुरात आढळले डेल्टा प्लस विषाणूचे तीन रुग्ण - Marathi News | CoronaVirus Three patients with Delta Plus virus found in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :CoronaVirus : कोल्हापुरात आढळले डेल्टा प्लस विषाणूचे तीन रुग्ण

जिल्ह्यात डेल्टा प्लस रुग्ण सापडल्याने प्रशासन गतिमान झाले असून सदर रुग्ण राहत असलेल्या परिसरातील सर्व नागरिकांची तपासणी करण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत ...

Coronavirus Update : चोवीस तासांत राज्यात ४,७९७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; साडेतीन हजारांपेक्षा अधिक कोरोनामुक्त - Marathi News | Coronavirus Update: 4,797 new coronavirus cases registered in the state in 24 hours; More than three and a half thousand corona free | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चोवीस तासांत राज्यात ४,७९७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

राज्यात ३,७१० रुग्णांनी केली कोरोनावर मात. राज्यात अनेक ठिकाणी निर्बंध करण्यात आलेत शिथिल. ...