लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Udayanraje Bhosale: खासदार छत्रपती उदयनराजे भोसले कोरोनाबाधित; गेल्या ४ दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु - Marathi News | Udayanraje Bhosale affected from Coronavirus: He has been undergoing treatment in the hospital | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छ. उदयनराजे भोसलेंना कोरोनाची लागण; ४ दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये दाखल

Coronavirus: त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे ...

तमाशातला राजा विकतोय भेंडी आणि महाराणीच्या नशिबात कांदे-बटाटे! - Marathi News | folk artist facing financial problems due to corona virus lockdown | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तमाशातला राजा विकतोय भेंडी आणि महाराणीच्या नशिबात कांदे-बटाटे!

Folk artist facing financial problems : मानधन मिळविणाऱ्यांचा अपवाद वगळता अन्य कलाकारांची शासन दरबारी नोंद नाही. शिवाय कलावंत कोणाला म्हणायचे याचीही नेमकी व्याख्या शासनाकडे नाही. ...

Coronavirus: चिंतेत भर! राज्यात डेल्टा व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या ७६ वर; लस घेऊनही १८ जणांना लागण - Marathi News | maharashtra reports 10 new cases of corona delta plus total count reach to 76 and 5 dead | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चिंतेत भर! राज्यात डेल्टा व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या ७६ वर; लस घेऊनही १८ जणांना लागण

महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण ७६ जणांना कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटची लागण झाली असून, लसीकरण झालेल्यांचाही यात समावेश असल्याचे सांगितले जात आहे. ...

नागपूर विद्यापीठ तयार करणार लोककलावंतांची यादी - Marathi News | Nagpur University will prepare a list of folk artists | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठ तयार करणार लोककलावंतांची यादी

कोरोनामुळे बेरोजगार झालेल्या लोककलांवंताना शासनाने पाठबळ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना कोरोना जनजागृतीचे काम देण्यात येणार आहे. ...

लोकल प्रवासाची आज परीक्षा, दोन दिवसांच्या सुट्टीनंतर गर्दीचे चित्र स्पष्ट होणार - Marathi News | Today's exam of local travel, after a two-day holiday, the picture of the crowd will be clear | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकल प्रवासाची आज परीक्षा, दोन दिवसांच्या सुट्टीनंतर गर्दीचे चित्र स्पष्ट होणार

Mumbai Local : मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष मधू कोटियन म्हणाले की, रविवारी आणि सोमवारी सुट्टी होती. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर तुरळक गर्दी होती. त्यात कामगारवर्ग आहे तो १८ ते ४४ या वयोगटातील आहे. ...

आता उद्याने, मैदाने, चौपाट्याही खुल्या होणार, सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रवेश - Marathi News | Now gardens, grounds, squares will also be open, admission from 6 am to 10 pm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता उद्याने, मैदाने, चौपाट्याही खुल्या होणार, सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रवेश

Mumbai : कोविडच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेवर नियंत्रण आल्यानंतर मिशन ब्रेक दी चेन अंतर्गत पालिकेमार्फत टप्प्याटप्प्याने उपाययोजना करून जनजीवन पूर्ववत खुले केले जात आहे. ...

CoronaVirus : १८ वर्षांखालील मुलांना मॉलमध्ये मिळणार प्रवेश, वयाचा पुरावा द्यावा लागणार - Marathi News | CoronaVirus :Children below the age of 18 will have to provide proof of age to enter the mall | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१८ वर्षांखालील मुलांना मॉलमध्ये मिळणार प्रवेश, वयाचा पुरावा द्यावा लागणार

CoronaVirus :१८ वर्षांखालील मुलामुलींचे कोरोना लसीकरण अद्याप सुरू झालेले नाही. त्यांना मॉलमध्ये प्रवेश करताना वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा वयाचा उल्लेख असलेले शाळा किंवा महाविद्यालयाचे वैध ओळखपत्र सादर करावे लागेल. ...

राज्यात डेल्टा प्लसचे १० रूग्ण वाढले, आरोग्य यंत्रणेला सतर्कतेच्या सूचना - टोपे - Marathi News | Delta Plus 10 more patients in the state says Rajesh Tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात डेल्टा प्लसचे १० रूग्ण वाढले, आरोग्य यंत्रणेला सतर्कतेच्या सूचना - टोपे

एका खासगी कार्यक्रमासाठी ना. टोपे खामगाव शहरात आले होते. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना स्थितीसंदर्भात माहिती दिली. तसेच गेल्या काही दिवसांत राज्यात डेल्टा प्लस व्हेरिअंटच्या रूग्णांची संख्या ६६ होती. सोमवारी ती ७६ पर्यंत पोहचली आहे. ...