शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

रायगड : coronavirus: म्हसळ्यामध्ये कोरोनाचा कहर सुरूच, दिवसभरात नव्याने १७ रुग्णांची नोंद

नवी मुंबई : coronavirus: लॉकडाऊनच्या बंदोबस्ताचा ताप, पोलिसांची दमछाक

लातुर : coronavirus: लातूर जिल्ह्यातील भाजपच्या एका आमदाराला कोरोनाचा संसर्ग

ठाणे : Coronavirus News:एसटीच्या ४३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ठाण्यातील खोपट डेपो अखेर सील

पुणे : coronavirus: कंटेन्मेंट झोनमुळे गावात जाण्यापासून अडविल्याने महिलेची आत्महत्या

ठाणे : Coronavirus News: ठाण्यात एकाच दिवसात २५ पोलिसांनी केली कोरोनावर मात: आणखी २० पोलिसांना लागण

ठाणे : बेपत्ता झालेल्या गायकवाड यांचा मृत्यु, मृतदेह दिला भलत्यांच्याच हाती

नांदेड : coronavirus : नांदेड @ ४८४; कोरोनामुळे दोघांचा मृत्यू; २६ बाधितांची भर

मुंबई : CoronaVirus: मुंबई सावरली! आज दिवसभरात केवळ ७८५ नवे रुग्ण सापडले

मुंबई : वेळापत्रकानुसार लोकल सेवा सुरु करा; वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मागणी