लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
coronavirus: आता बाइक अ‍ॅम्ब्युलन्सवरून होणार अ‍ॅण्टीजेन टेस्टिंग - Marathi News | coronavirus: Antigen testing will now be done by bike ambulance | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus: आता बाइक अ‍ॅम्ब्युलन्सवरून होणार अ‍ॅण्टीजेन टेस्टिंग

सद्य:स्थितीत महापालिका क्षेत्रात प्रत्येक प्रभाग समितीअंतर्गत अ‍ॅण्टीजेन टेस्टिंग सेंटर्स सुरू केले आहेत. ...

coronavirus: माथेरानमध्ये कोरोनाचा कहर, एका दिवसात १५ रुग्ण - Marathi News | coronavirus: Coronavirus in Matheran, 15 patients in one day | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :coronavirus: माथेरानमध्ये कोरोनाचा कहर, एका दिवसात १५ रुग्ण

गणेशोत्सव काळात एका दिवसात १५ नवीन रुग्ण वाढल्याने माथेरानच्या नागरिकांमध्ये भीतीच वातावरण असून, माथेरान प्रशासनाची चिंता वाढली आहे. ...

बाप रे! पुणे पोलिसांनी कोरोना लॉकडाऊन काळात दिले एवढे 'ई-पास' - Marathi News | OMG! So many 'e-passes' issued by Pune police during Corona lockdown | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाप रे! पुणे पोलिसांनी कोरोना लॉकडाऊन काळात दिले एवढे 'ई-पास'

पुणे पोलिसांनी डिजिटल पासची सुविधा २४ मार्चपासून सुरु केली होती.  ...

धक्कादायक! कंस्ट्रक्शन साइटवर 37 मजुरांना कोरोना; पालिकेने कामच केले बंद - Marathi News | Shocking! Corona to 37 workers at construction site; The municipality stopped working | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धक्कादायक! कंस्ट्रक्शन साइटवर 37 मजुरांना कोरोना; पालिकेने कामच केले बंद

तीन हात नाका परिसरात एका बिल्डर्सच्या माध्यमातून कंस्ट्रक्शनचे मोठे काम सुरु असून या कंस्ट्रक्शन साइटवर मोठ्या प्रमाणात बांधकाम मजूर काम करत आहेत. ...

मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा वापर अजून झालाच नाही, चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट - Marathi News | bjp leader chandrakant patil criticized cm udhav thackeray for corona relief fund no use in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा वापर अजून झालाच नाही, चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

मुख्यमंत्री साहाय्यता निधीचा वापर न करता राज्य सरकार जनतेच्या जीवाशी खेळत आहे, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. ...

Corona virus : पिंपरी-चिंचवड शहरात नवीन बाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या सोमवारी जास्त - Marathi News | Corona virus : The number of corona-free patients is higher than the number of infected people in Pimpri-Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona virus : पिंपरी-चिंचवड शहरात नवीन बाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या सोमवारी जास्त

पिंपरीत आजपर्यंत एकूण ३६७५७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ...

दिलासादायक!पुणे शहरात सोमवारी नवीन पॉझिटिव्हपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या - Marathi News | Consolation! Number of patients recovering from new positive in Pune city on Monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिलासादायक!पुणे शहरात सोमवारी नवीन पॉझिटिव्हपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या

शहरातील प्रत्यक्षात रुग्णसंख्या १४ हजार ९९९ झाली आहे. ...

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या 1212 रुग्णांची नव्याने वाढ, 31 जणांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus News: 1212 new cases of Corona in Thane district, 31 deaths | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या 1212 रुग्णांची नव्याने वाढ, 31 जणांचा मृत्यू

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचे 188 रुग्ण आज नव्याने आढळून आले आहेत. ...