लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
या टोळीने विक्रोळीच्या नेल्सन इंडिया कंपनीला हे हातमोजे पुरवले असता, त्यांनी ते देशभरातील १०७ कोविड सेंटरमध्ये पुरविले होते, तर आणखी ठिकाणी पुरवले जाणार होते. मात्र, गुन्हे शाखा पोलिसांनी हे रॅकेट उघडकीस आणल्यानंतर सदर हातमोजे परत मागविण्यात आले आहेत ...
डॉ. रवींद्र वाळवेकर यांच्या वाळवेकर हॉस्पिटलमध्ये हे सेंटर सुरू होत आहे. त्यात आयसीयुमध्ये १३ बेड असून, ६ व्हेंटिलेटर व ७ हायफ्लो नेझल आॅक्सिजन यंत्रे आहेत. ...
देशाची सरासरी ५४५ इतकी आहे. देशात संसर्ग दर देशाच्या तुलनेत कमी असणाºया राज्यांतसुद्धा महाराष्ट्र नाही. सर्वात कमी राजस्थानमध्ये ४.१८ टक्के तर भारताचा ८.५७ टक्के तर महाराष्ट्राचा संसर्ग दर १९.१५ टक्के इतका आहे असे फडणवीस यांनी पत्रात नमूद केले आहे. ...