लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
ठाकरे सरकारचे आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह; सुनील केदार ब्रीच कॅण्डी रुग्णालयात - Marathi News | Congress cabinate minister Sunil Kedar Corona Positive | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ठाकरे सरकारचे आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह; सुनील केदार ब्रीच कॅण्डी रुग्णालयात

मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल  ...

नागपुरात मनपा रुग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचारास नकार - Marathi News | Coronation patients refused treatment at Municipal Hospital in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात मनपा रुग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचारास नकार

आवश्यक मनुष्यबळही उपलब्ध करून देण्यात आले. असे असताना, नागपुरात मनपा रुग्णालयात बाधितांना दाखल करून घेण्यास नकार दिला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ...

कुटूंबाचे पोट भरण्यासाठी उत्कृष्ट दिव्यांग खेळाडुवर मास्क विकण्याची वेळ - Marathi News | Time to sell masks to the best disabled player to fill the family's stomach | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुटूंबाचे पोट भरण्यासाठी उत्कृष्ट दिव्यांग खेळाडुवर मास्क विकण्याची वेळ

व्यवसायावर कोरोनामुळे गदा आली. ...

कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर सुद्धा डॉक्टरांचा उपचारासाठी नकार; रुग्णांचा जीव टांगणीला    - Marathi News | Doctors refuse treatment even after corona test negative; The life of the patient is hanging | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर सुद्धा डॉक्टरांचा उपचारासाठी नकार; रुग्णांचा जीव टांगणीला   

नारायणगाव परिसरात डॉक्टर कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरही रुग्णांवर उपचार करण्यास नकार दिला. ...

...तर १५ दिवसांत चांगले परिणाम दिसतील; उद्धव ठाकरेंचं पुन्हा एकदा आवाहन - Marathi News | CM Uddhav Thackeray said the growing corona infection in western Maharashtra was a matter of concern | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर १५ दिवसांत चांगले परिणाम दिसतील; उद्धव ठाकरेंचं पुन्हा एकदा आवाहन

पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ...

पुण्याचा लॉकडाऊन उठवायला मुख्यमंत्र्यांचा विरोध होता; संजय राऊतांचा गौप्यस्फोट - Marathi News | Chief Minister was opposed to lifting the lockdown in Pune; Sanjay Raut's assassination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्याचा लॉकडाऊन उठवायला मुख्यमंत्र्यांचा विरोध होता; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यावरून राज्य सरकारवर टीकेटी झोड उठली आहे. त्यांना अॅम्बुलन्स न मिळाल्याने प्राण गमवावे लागले होते. यावर राऊत यांना मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये विचारण्यात आले. ...

सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी, म्हणाल्या... - Marathi News | NCP MP Supriya Sule demands resumption of restaurant business in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी, म्हणाल्या...

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे एक मागणी केली आहे. गुरुवारी (3 सप्टेंबर) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे.  ...

नागपूर शहरात आणखी १६ कोरोना चाचणी केंद्र सुरू - Marathi News | 16 more corona test centers started in Nagpur city | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहरात आणखी १६ कोरोना चाचणी केंद्र सुरू

नागपूर महापालिकेतर्फे नवीन १६ कोरोना चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. या नवीन केंद्रासह नागपूर शहरात आता कोरोना चाचणी केंद्रांची संख्या ५० झाली आहे. ...