लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाचे ३२९ नवे रुग्ण आढळले. शहरात २६ हजार ७३५ रुग्णांची नोंद आतापर्यंत करण्यात आली आहे, तर आतापर्यंत ८५१ मृत्यूंची नोंद झाली आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात ४०५ रुग्णांची वाढ झाली, तर आठ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. ...
रुग्णालयात या चाचणीकरिता अधिक व्यक्तींची गरज आहे. यासाठी चाचणीत सहभाग घेणारी त्या व्यक्तीच्या शरीरात कोविडविरोधात प्रतिपिंडे नसायला हवीत. शिवाय, यात रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना सहभागी होऊ न देण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. ...
लॉकडाऊनपुर्वी पुणे व मुंबईदरम्यान दररोज हजारो प्रवासी रेल्वेने ये-जा करत होते. पण गाड्या बंद असल्याने बहुतेकांना खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागत आहे. एसटी सेवा सुरू झाली असली तरी या गाड्यांच्या वेळा आणि तिकीट दरही परवडणारा नाही. ...
सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. आता गणेशोत्सव, मोहरम पार पडला, आता नवरात्र, दसरा, दिवाळी हे सण येतील. त्यातच पावसाला सुरु आहे. त्यामुळे आपले आव्हान अधिक मोठे आहे. ...
तालुक्याच्या ग्रामीण व आदिवासी भागात कोरोनाने हैराण केले आहे. गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णसंख्या लक्षणीय वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेलाही काय करावे हे समजत नाही. ...