लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus News : राज्यात कोरोनाचा उद्रेक! दिवसभरात १९,२१८ नवे रुग्ण तर ३७८ जणांचा मृत्यू  - Marathi News | CoronaVirus News : 378 deaths and 19,218 new cases detected in the state Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : राज्यात कोरोनाचा उद्रेक! दिवसभरात १९,२१८ नवे रुग्ण तर ३७८ जणांचा मृत्यू 

राज्यातील कोरोना रुग्णांचा हा आकडा चिंता वाढवणारा आहे. ...

चिंताजनक ; विदर्भात ३१२६ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह; ६० बळी - Marathi News | Worrying; 3126 corona positive patients in Vidarbha; 60 victims | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चिंताजनक ; विदर्भात ३१२६ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह; ६० बळी

शुक्रवारी ३१२६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. पहिल्यांदाच रुग्णसंख्येत मोठी भर पडली. रुग्णांची एकूण संख्या ६६,४४९ झाली आहे. तर, ६० रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १८४०वर पोहचली आहे. ...

Corona virus : उशिरा सुचलेले शहाणपण! जम्बो कोविड सेंटर सुरळीत करण्यासाठी यंत्रणांची पळापळ - Marathi News | Corona virus : Lately suggested wisdom of running systems to smooth the jumbo hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : उशिरा सुचलेले शहाणपण! जम्बो कोविड सेंटर सुरळीत करण्यासाठी यंत्रणांची पळापळ

शासकीय आणि प्रशासकीय पातळीवरील ‘प्रेशर’ वाढत असल्याने आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहे. ...

9 जणांचा मृत्यू; 197 नव्याने पॉझेटिव्ह, बरे झालेल्या 150 जणांना सुट्टी - Marathi News | 9 deaths; 197 newly positive, discharged 150 healed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :9 जणांचा मृत्यू; 197 नव्याने पॉझेटिव्ह, बरे झालेल्या 150 जणांना सुट्टी

मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 75 वर्षीय पुरुष व इतर दोन पुरुष, राळेगाव तालुक्यातील 44 वर्षीय महिला, दारव्हा शहरातील 58 वर्षीय पुरुष, आर्णि शहरातील 54 वर्षीय पुरुष, दिग्रस तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष व जिल्ह्यातील इतर दोन पुरुषाचा समावेश आहे. ...

सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याबद्दल कोलशेतचे डी मार्ट सील - Marathi News | Coalshet's De Mart seal for non-compliance with social distance | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याबद्दल कोलशेतचे डी मार्ट सील

महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली. ...

पावसाळी अधिवेशनापूर्वी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण; होम क्वारंटाइन - Marathi News | Assembly Speaker Nana Patole infected with corona before monsoon session; Home quarantine | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पावसाळी अधिवेशनापूर्वी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण; होम क्वारंटाइन

राज्याचे पावसाळी अधिवेशन येत्या ७ आणि ८ सप्टेंबर रोजी होणार आहे. अधिवेशनाला अवघे तीन दिवस उरलेले असतानाच नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे. ...

राज्यातील कोरोना उपचारांचे क्लेम ९०० कोटींवर - Marathi News | Corona treatment claims in the state at Rs 900 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील कोरोना उपचारांचे क्लेम ९०० कोटींवर

विमा कंपन्यांकडे ७० हजार रुग्णांचे अर्ज   ...

शिक्षक नावाचा कोविड योद्धा दुर्लक्षितच ...! - Marathi News | The cowardly warrior named Shikshak is ignored ...! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षक नावाचा कोविड योद्धा दुर्लक्षितच ...!

शिक्षकांची आंदोलने, अशैक्षणिक कामे, प्रलंबित मागण्या सुरूच ...