लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
ग्रामीण भागात कोरोना रुग्णांना साध्या खाटेसह आॅक्सिजन किंवा व्हेंटिलेटर खाट (बेड) मिळवताना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे. रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर नक्की काय करायचे, कुठे जायचे काही कळत नाही. ...
प्रयोगशाळेत जाऊन रॅपिड अॅन्टिजन चाचणी करण्याचे शुल्क ६०० रुपये असताना ८०० रुपये आकारले जात आहे, तसेच प्रयोगशाळेत जाऊन आरटीपीसीआर चाचणी करण्याचे शुल्क १९००असताना २२०० ते २८०० रुपये घेऊन रुग्णांची लूट चालविली आहे. ...
जनरल इन्शुरन्स कौन्सिलकडील आकडेवारीनुसार देशभरातून ३१ आॅगस्टपर्यंत १ लाख ७९ हजार कोरोना रुग्णांचे २ हजार ७०० कोटी रुपयांचे क्लेम विमा कंपन्यांकडे दाखल झाले. ...
आतापर्यंत आढळून आलेल्या एकूण बाधित रुग्णांचा आकडा एक लाख ५२ हजार २४ एवढा आहे. पालिकेच्या अहवालानुसार सध्या २२, २२० सक्रिय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत एकूण एक लाख २१ हजार ६७१ रुग्ण बरे झाले आहेत. ...
अॅन्टिजन टेस्ट निगेटिव्ह असेल आणि तरीदेखील रुग्णामध्ये लक्षणे आढळून येत असतील तर तात्काळ त्याने आरटी-पीसीआर टेस्ट करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. ...
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर बाधित रुग्णांची संख्या तीन दिवसांमध्ये दुप्पट होत होती. रुग्ण वाढीचा दर २० दिवसांवर नेण्यासाठी महापालिकेने सनदी अधिकाऱ्यांची फौज उभी केली. ...