लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
कुटुंबातील ३० जणांना कोरोना; गणेशोत्सवात एकत्र आल्याने झाली लागण - Marathi News | Corona to 30 members of the family; The infection was caused by coming together in Ganeshotsav | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कुटुंबातील ३० जणांना कोरोना; गणेशोत्सवात एकत्र आल्याने झाली लागण

कल्याण शहरातील घटना ...

कल्याण एसटी डेपोतील १७ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण - Marathi News | 17 employees of Kalyan ST Depot infected with corona | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण एसटी डेपोतील १७ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

दाटीवाटीने राहतात ६० जण, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा ...

भाजपा शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांना कोरोनाची लागण - Marathi News | BJP city president Jagdish Mulik infected with corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपा शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांना कोरोनाची लागण

जगदिश मुळीक यांनी सोशल मिडीयावर पोस्ट टाकून माहीती दिली. ...

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा नवा उच्चांक; ३४ जण बाधित - Marathi News | New high of corona positive patients; 34 people affected | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा नवा उच्चांक; ३४ जण बाधित

तालुक्यात ९९० रुग्ण ...

रायगड जिल्ह्यातील कोरोना निधीच्या खर्चाचा तपशील लपवला; २ कोटी ९६ लाख निधी अद्याप राखीव - Marathi News | Details of expenditure of Corona fund in Raigad district were hidden | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यातील कोरोना निधीच्या खर्चाचा तपशील लपवला; २ कोटी ९६ लाख निधी अद्याप राखीव

माहिती अधिकारातून उत्तर देण्याला प्रशासनाची बगल ...

विदर्भात रुग्णांची संख्या ६९ हजारावर; २९२३ नवे रुग्ण तर ६४ मृत्यूची नोंद - Marathi News | The number of patients in Vidarbha is over 69 thousand; 2923 new cases and 64 deaths | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात रुग्णांची संख्या ६९ हजारावर; २९२३ नवे रुग्ण तर ६४ मृत्यूची नोंद

विदर्भात कोरोनाचा प्रादुर्भाव कमालीचा वाढत चालला आहे. शनिवारी २९२३ नव्या रुग्णांची भर पडली तर ६४ मृत्यूची नोंद झाली. ...

नागपुरात ३१ खासगी हॉस्पिटल कोविडमध्ये परिवर्तित - Marathi News | Converted to 31 private hospitals in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ३१ खासगी हॉस्पिटल कोविडमध्ये परिवर्तित

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागपुरात पुन्हा नव्याने ३१ नियमित रुग्णालये आता डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये परिवर्तित होणार आहे. त्यामुळे आता अशा हॉस्पिटलची संख्या ६२ होणार आहे. ...

उपराजधानीत कोरोनाच्या अहवालास ३० तासांची प्रतीक्षा - Marathi News | 30 hours wait for Corona's report in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीत कोरोनाच्या अहवालास ३० तासांची प्रतीक्षा

नागपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढताच शासकीय प्रयोगशाळेतून आरटीपीसीआर चाचण्यांचा अहवाल मिळण्यास २४ ते ३० तासांची प्रतीक्षा करावी लागत आहे. ...