लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus News: राज्यात दिवसभरात २० हजार ४८९ रुग्ण वाढले; २ लाख २० हजार सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू  - Marathi News | The number of patients increased by 20 thousand 489 during the day in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: राज्यात दिवसभरात २० हजार ४८९ रुग्ण वाढले; २ लाख २० हजार सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू 

सध्या २ लाख २० हजार ६६१ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ...

विधिमंडळाच्या इतिहासात अध्यक्षांविना अधिवेशन; उद्यापासून दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन - Marathi News | Convention without president in the history of the legislature; A two-day rainy session from tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधिमंडळाच्या इतिहासात अध्यक्षांविना अधिवेशन; उद्यापासून दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन

अधिवेशनाच्या काळात एक-दोन दिवस अध्यक्ष आले नाहीत, असे घडले असेल. ...

पुढील दोन ते तीन महिने आव्हानाचे; मुख्यमंत्र्यांनी दिले अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश - Marathi News | The next two to three months of challenge; Officers ordered to remain vigilant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुढील दोन ते तीन महिने आव्हानाचे; मुख्यमंत्र्यांनी दिले अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने शनिवारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ...

मुंबईकरांसाठी पुढचे आठ दिवस धोक्याचे; गणेशोत्सवात भेटीगाठी वाढल्याने कोरोनाचा प्रसार - Marathi News | The next eight days are dangerous for Mumbaikars; Corona spread due to increased number of encounters during Ganeshotsav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांसाठी पुढचे आठ दिवस धोक्याचे; गणेशोत्सवात भेटीगाठी वाढल्याने कोरोनाचा प्रसार

मुंबई : गणेशोत्सव काळात लॉकडाऊन शिथिल केल्याने सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी वाढली. उत्सवादरम्यान भेटीगाठी वाढल्याने कोरोनाचा प्रसार वाढला. परिणामी, ... ...

पश्चिम महाराष्ट्रातऑगस्टमध्ये कोरोनाचा उद्रेक; दीड लाख रुग्ण वाढले - Marathi News | Corona eruption in western Maharashtra in August | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पश्चिम महाराष्ट्रातऑगस्टमध्ये कोरोनाचा उद्रेक; दीड लाख रुग्ण वाढले

ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष, लक्ष केवळ शहरांवरच ...

CoronaVirus News: मुंबईकरांची काळजी घेण्यासाठी योद्धा सज्ज; धोका वाढल्याने यंत्रणेसमोर आव्हान - Marathi News | Warriors ready to take care of Mumbaikars; Challenges to the system due to increased risk | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: मुंबईकरांची काळजी घेण्यासाठी योद्धा सज्ज; धोका वाढल्याने यंत्रणेसमोर आव्हान

पाच विभागातील कर्मचारी सक्रिय ...

CoronaVirus News: मुंबईत सक्रिय रुग्णांच्या संख्येत २० टक्क्यांनी वाढ; चिंता पुन्हा वाढतेय - Marathi News | 20% increase in active patients in Mumbai; Anxiety is on the rise again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: मुंबईत सक्रिय रुग्णांच्या संख्येत २० टक्क्यांनी वाढ; चिंता पुन्हा वाढतेय

काळजी घ्यायला हवी ...

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा नवा उच्चांक; ३४ जण बाधित - Marathi News | New high of corona positive patients; 34 people affected | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा नवा उच्चांक; ३४ जण बाधित

तालुक्यात ९९० रुग्ण ...