संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
पेट्रोलियम व विस्फोटक सुरक्षा संघटना (पीईएसओ) रुग्णांच्या उपचारादरम्यान ऑक्सिजनचा पुरवठा करीत आहे. ही संघटना आता ऑक्सिजन वॉरियर्सच्या भूमिकेत पुढे आली आहे. ...
कोरोनाच्या महामारीने जो काही उत्पात घडवला आहे त्याने लहानांपासून थोरांपर्यंत सारेच चिंतित आहेत. कमी-अधिक प्रमाणात साऱ्यांनाच त्याचा फटका बसला आहे. आता हळूहळू अनलॉक झाले असले तरी अद्यापही जनजीवन पूर्वपदावर येऊ शकलेले नाही. ...
मयताच्या टाळूवरचे लोणी खाण्यात अधिकारी स्वतःला धन्य मानत आहेत, म्हणून रुग्णाच्या होणाऱ्या लुटमारीवर महापालिका अधिकारी डोळेझाक करीत आहेत असा आरोप शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी केला आहे. ...
व्हेंटिलेटर तसेच कोरोनासंदर्भातील औषध संशोधन केंद्र असलेल्या सामाजिक संस्थेत चांगल्या वेतनाची नऊ इंजिनियर मुलींनी नोकरी मिळविली. पण, मोबाईल वापराच्या बंदीसह व्यक्तिगत स्वातंत्र्यावर गदा आल्याने या मुलींनी नोकरी जुगारली. पण, करार झाल्यामुळे संस्थेने त ...