लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus News: परराज्यांतून येणारे १० टक्के मजूर बाधित; कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेची भीती - Marathi News | 10 per cent foreign workers affected; Fear of a second wave of corona virus | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News: परराज्यांतून येणारे १० टक्के मजूर बाधित; कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेची भीती

सर्व रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये भरती ...

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ संकल्पना राज्यात राबविणार; आरोग्य सुविधांचे ऑनलाइन लोकार्पण - Marathi News | The concept of ‘My Family, My Responsibility’ will be implemented in the state; Online public offering of health facilities | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ संकल्पना राज्यात राबविणार; आरोग्य सुविधांचे ऑनलाइन लोकार्पण

सर्वांची मदत घेऊन ‘चेस द व्हायरस’ ही मोहीम राज्यभर राबवायची असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ...

किती काळ लोकल सेवेवर मर्यादा आणणार?; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल - Marathi News | How long will the local service be limited ?; High Court questions state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किती काळ लोकल सेवेवर मर्यादा आणणार?; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल

सहा महिने उलटले आहेत. आता कोरोनाबरोबर जगायला शिकले पाहिजे. ...

CoronaVirus News: बोरीवली, मलबार हिलमध्ये वाढले कोरोना रुग्ण; गणेशोत्सवातील भेटीगाठींचा परिणाम - Marathi News | Corona patients raised in Borivali, Malabar Hill; Consequences of Ganeshotsav meetings | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: बोरीवली, मलबार हिलमध्ये वाढले कोरोना रुग्ण; गणेशोत्सवातील भेटीगाठींचा परिणाम

रुग्ण दुपटीचा कालावधी ६१ दिवसांवर ...

कोरोना केअर सेंटरमध्ये मृताच्या दागिन्यांची चोरी? - Marathi News | Theft of dead jewelry at Corona Care Center? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोरोना केअर सेंटरमध्ये मृताच्या दागिन्यांची चोरी?

दहिसर पूर्वकडील शैलेंद्रनगर येथे राहणाऱ्या सुलोचना गिरकर (७५) गेल्या आठवड्यात कांदरपाडा कोरोना सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल झाल्या होत्या. ...

Coronavirus News: ठाण्यातील दोन सहाय्यक आयुक्तांसह १४ पोलिसांना कोरोनाची लागण - Marathi News | Coronavirus News: Coronavirus infected 14 policemen including two assistant commissioners in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus News: ठाण्यातील दोन सहाय्यक आयुक्तांसह १४ पोलिसांना कोरोनाची लागण

डोंबिवलीच्या तसेच विशेष शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांसह तीन अधिकारी आणि ११ कर्मचारी अशा १४ पोलिसांना बुधवारी कोरोनाची लागण झाली. पोलिसांमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाल्याने भीतीचे वातावरण आहे. ...

प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरूच; कोरोनानंतरही रिक्षाचालकांची मुजोरी सुरूच - Marathi News | The game continues with the souls of the passengers; Even after Corona, rickshaw pullers continue to fight | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरूच; कोरोनानंतरही रिक्षाचालकांची मुजोरी सुरूच

दोनऐवजी तीन प्रवासी बसवून जास्त भाडे लाटतात ...

आरोग्य विम्यात विक्रमी ३६ टक्के वाढ - Marathi News | Record 36% increase in health insurance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरोग्य विम्यात विक्रमी ३६ टक्के वाढ

आँगस्ट महिन्यांत सर्वाधिक प्रिमियम वसुली ...