संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
शुक्रवारी दुपारपासून बदलापूरातील खासगी कोविड रुग्णालयाला ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या एजन्सीने पाठ फिरवल्याने या खाजगी रुग्णालयांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा केला जात नसल्याची बाब समोर आली आहे. ...
कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाने घाबरू नये. स्वत:ला क्वारंटाईन करून रोज पल्स रेट, टेम्परेचरचा चार्ट तयार करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधांचे सेवन करावे. हा आजार ६० वर्षांवरील व्यक्तींना जीवघेणा ठरू शकतो. ...
कोरोना रुग्णांची नियमित रुग्णांप्रमाणेच चाचणी होत असून सुरक्षेच्या मानकांचे कुठलेही पालन करण्यात येत असल्याचे दुर्दैवी चित्र दिसून आले. विशेषत: यासंदर्भात प्रशासकीय पातळीवरून कुठल्याही पद्धतीने तपासणी होत नसल्याने कारवाईचादेखील धाक राहिलेला नाही. ...
नागपूरला छत्तीसगडच्या भिलाई आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथून लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. भिलाई स्टील प्लांट येथून रोज एक टँकर लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा होत असल्याचे अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके यांनी स्पष्ट केले आहे. ...