संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
मुंबईत, आतापर्यंत खासगी आणि पालिकेच्या रुग्णालयातील तसेच जम्बो सुविधा केंद्रात मिळून १ हजार ४१३ आयसीयू खाटा आहेत. त्यातील फक्त १२५ खाटा रिक्त आहेत. ...
पूर्वी केवळ ५०० रुपयांची तरतूद होती, परंतु प्लाझ्मा दात्यांना प्रवास भाडे, जेवण व त्या दिवशीचा बुडालेल्या रोजगाराचा मोबादला मिळावा म्हणून ही रक्कम देण्याची सुरुवात मेडिकलमधून झाली आहे. ...
आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक महसूल विभागाच्या मध्यवर्ती ठिकाणी ५० ड्युरा सिलिंंडर आणि २०० जम्बो सिलिंडर यांचा राखीव साठा ठेवण्याबाबत विभागीय आयुक्तांना निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी दिली. ...
गणेशोत्सव काळात आवश्यक खबरदारी घेऊनही सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी वाढली होती. परिणामी, १ सप्टेंबरपासून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. ...
दिवसभरात १३,४९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत ७ लाख २८ हजार ५१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सक्रिय रुग्णांच्या संख्येत पुणे आघाडीवर असून, त्याखालोखाल मुंबई, ठाणे आणि नागपूर हे जिल्हे आहेत. ...