लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus News: ५ लाख मुंबईकर अजूनही होम क्वारंटाइन; घरीच उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या दुप्पट  - Marathi News | CoronaVirus News: 5 lakh Mumbaikars still home quarantined | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: ५ लाख मुंबईकर अजूनही होम क्वारंटाइन; घरीच उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या दुप्पट 

मार्चपासून ११ सप्टेंबरपर्यंत मुंबईत एकूण आठ लाख ८७ हजार चाचण्या झाल्या होत्या. ...

coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ११४६ रुग्णांची नव्याने वाढ; २८ जणांचा मृत्यू - Marathi News | coronavirus: 1146 new cases of coronavirus in Thane district; 28 In 24 hour | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ११४६ रुग्णांची नव्याने वाढ; २८ जणांचा मृत्यू

Corona News : ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ९२ हजार ९७१ रुग्णांची नोंद झाली आहे. तर,  आता जिल्ह्यातील मृतांची संख्या चार हजार ८७४ वर गेली आहे.  ...

विना मास्क फिरणाऱ्यांवर करणार तीव्र कारवाई; दररोज २० हजार लोकांना दंड करण्याचे लक्ष्य  - Marathi News | Will take stern action against those without masks; Aims to penalize 20,000 people every day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विना मास्क फिरणाऱ्यांवर करणार तीव्र कारवाई; दररोज २० हजार लोकांना दंड करण्याचे लक्ष्य 

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अन्य उपाय योजनांबरोबरच सोशल डिस्टन्स पाळणे, हात धुणे आणि मास्कचा वापर आवश्यक आहे. ...

जुहू बीच परिसरात मासेमारीस पोलिसांचा मज्जाव; मच्छिमारांमध्ये तीव्र असंतोष - Marathi News | Fishing police cordon off Juhu Beach area; Severe dissatisfaction among fishermen | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुहू बीच परिसरात मासेमारीस पोलिसांचा मज्जाव; मच्छिमारांमध्ये तीव्र असंतोष

जुहू बीचवर रोज सकाळी मॉर्निंग वॉकला या परिसरात राहणारे उच्चभ्रू नागरिक आणि काही सेलिब्रेटी सुद्धा येतात. ...

CoronaVirus News : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल - Marathi News | CoronaVirus News: State Transport Minister Anil Parab infected with corona | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल

Anil Parab : आतापर्यंत राज्यातील सात मंत्र्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे दोन, काँग्रेसचे दोन, शिवसेनेचे दोन आणि एका अपक्ष मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. ...

जिल्ह्यात 37 जणांची कोरोनावर मात; 11 जण नव्याने पॉझिटिव्ह - Marathi News | Corona defeated 37 in the district; 11 newly positive | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्ह्यात 37 जणांची कोरोनावर मात; 11 जण नव्याने पॉझिटिव्ह

मृत झालेल्यामध्ये यवतमाळ शहरातील 82 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. ...

कोरानायनात देऊळ बंद ; कोट्यवधीची उलाढाल ठप्प - Marathi News | Temple closed in Koranayan; Billions turned out | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कोरानायनात देऊळ बंद ; कोट्यवधीची उलाढाल ठप्प

Temple Wardha News Corona विदर्भासह राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरांना कोरोनाकाळात कोट्यवधीचा फटका बसला आहे. ...

अवघ्या ११ दिवसात कोरोनामुळे ७१ जणांचा मृत्यू - Marathi News | In just 11 days, 71 people died due to corona | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अवघ्या ११ दिवसात कोरोनामुळे ७१ जणांचा मृत्यू

CoronaVirus in Thane: मृत्युदर २. ६४  टक्के , एप्रिल ते सप्टेंबर्पयत ९९५ जणांचा मृत्यू ...