लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
आजारी एसटी कर्मचाऱ्याला सांगलीहून मुंबईला पाठवले; कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह - Marathi News | Sick ST employee sent from Sangli to Mumbai; Corona's report is positive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आजारी एसटी कर्मचाऱ्याला सांगलीहून मुंबईला पाठवले; कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

एसटी प्रशासनाचा भोंगळ कारभार ...

विनामास्क फिरणाऱ्या तरुणावर थेट गुन्हा दाखल; अशाप्रकारची मुंबईतील पहिली कारवाई - Marathi News | Direct charges against a young man walking around without a mask; The first such action in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विनामास्क फिरणाऱ्या तरुणावर थेट गुन्हा दाखल; अशाप्रकारची मुंबईतील पहिली कारवाई

सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क न लावणाऱ्या लोकांकडून दोनशे रुपये दंड वसूल केला जातो. ...

उद्यापासून सिनेमागृहे उघडणार; PVR मध्ये 'या' लोकांना मिळणार मोफत तिकीट  - Marathi News | cinema halls reopen from tomorrow; These people will get free tickets in PVR | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्यापासून सिनेमागृहे उघडणार; PVR मध्ये 'या' लोकांना मिळणार मोफत तिकीट 

PVR cinemas : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिनेमा हॉल मालकांनी आणि प्रेक्षकांनी यासाठी विशेष खबरदारी घ्यायला हवी. ...

सई विरार महापालिका हद्दीतील सर्व हॉटेल्स ,बार फूड कोर्ट रात्री 11.30 पर्यंत खुली ठेवण्यासआयुक्तांची परवानगी - Marathi News | Commissioner's permission to keep all hotels, bar food courts open till 11.30 pm in Sai Virar Municipal Corporation | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सई विरार महापालिका हद्दीतील सर्व हॉटेल्स ,बार फूड कोर्ट रात्री 11.30 पर्यंत खुली ठेवण्यासआयुक्तांची परवानगी

या सर्वांना थेट रात्री 11.30 पर्यतची पूर्वीची वेळ दिल्याने कोरोनाचे सावट गेलं की काय अशी चर्चा आता पालिका हद्दीत रंगू लागली आहे. ...

यवतमाळ जिल्ह्यात 38 जणांना सुट्टी; 27 जण नव्याने पॉझिटिव्ह  - Marathi News | 38 people on leave in Yavatmal district; 27 newly positive | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात 38 जणांना सुट्टी; 27 जण नव्याने पॉझिटिव्ह 

एकाचा मृत्यु ...

उल्हासनगरात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीमे अंतर्गत पहिल्या फेरीत ४ लाख ५८ हजार नागरिकांचे सर्वेक्षण - Marathi News | My family in Ulhasnagar My responsibility campaign in the first round of the survey of 4 lakh 58 thousand citizens | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीमे अंतर्गत पहिल्या फेरीत ४ लाख ५८ हजार नागरिकांचे सर्वेक्षण

 उल्हासनगरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका विविध उपाययोजना व उपक्रम राबवित आहे. ...

राज ठाकरेंना दिलेला शब्द पाळला; ठाकरे सरकारने आणखी एक प्रश्न मार्गी लावला! - Marathi News | The state government has met another demand of MNS chief Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंना दिलेला शब्द पाळला; ठाकरे सरकारने आणखी एक प्रश्न मार्गी लावला!

राज्य सरकारने राज्यातील सर्व ग्रंथालये १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात परवानगी दिली आहे. ...

राज्यातील सर्व ग्रंथालये, मेट्रो सेवा उद्यापासून सुरू होणार; राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय - Marathi News | All libraries in the state, Metro service will start from tomorrow; An important decision of the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील सर्व ग्रंथालये, मेट्रो सेवा उद्यापासून सुरू होणार; राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय

Unlock: शाळा, महाविद्यालये सुरू करण्यास अद्याप परवानगी देण्यात आली नाही. पण, शाळेतील शिक्षक वर्गाला ५० टक्के उपस्थितीची मुभा देण्यात आली आहे.  ...