लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
खासदार गजानन कीर्तिकर यांना कोरोनाची लागण - Marathi News | MP Gajanan Kirtikar contracted corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासदार गजानन कीर्तिकर यांना कोरोनाची लागण

Corona News : काल रात्री ते स्वतः उपचारासाठी लीलावती हॉस्पिटल दाखल झाले. ...

CoronaVirus News: उल्हासनगरात अर्धेअधिक कोविड सेंटर रिकामे?; कोरोना रुग्णाची संख्या घटली - Marathi News | CoronaVirus News: More than half Kovid Center empty in Ulhasnagar ?; The number of corona patients decreased | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News: उल्हासनगरात अर्धेअधिक कोविड सेंटर रिकामे?; कोरोना रुग्णाची संख्या घटली

शहरात एकून कोरोना रुग्णाची संख्या ९७६४ तर एकून कोरोना मुक्त रुग्णाची संख्या ८८९३ झाली. ...

चिंताजनक ! हिंगोलीत कोरोना वॉर्डात रुजू डॉक्टर एका भेटीनंतरच गायब - Marathi News | In Hingoli, a doctor in Corona ward disappeared after one visit | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :चिंताजनक ! हिंगोलीत कोरोना वॉर्डात रुजू डॉक्टर एका भेटीनंतरच गायब

coronavirus जिल्हा रुग्णालयात काही नवनियुक्त परिचारिकांसह ग्रामीण भागातील १२ डॉक्टर कोरोना वार्डात सेवेसाठी नियुक्त केले होते. ...

राज्यातील सिनेमागृहे लवकरच सुरू होणार | Multiplexes Reopen | Maharashtra News - Marathi News | State cinemas to open soon | Multiplexes Reopen | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील सिनेमागृहे लवकरच सुरू होणार | Multiplexes Reopen | Maharashtra News

...

मुंबई-ठाण्यातील ग्रंथालयांचे सोमवारपासून ‘पुनश्च हरीओम’; शासनाचे परिपत्रक जारी - Marathi News | Mumbai-Thane libraries to have 'Punashch Hariom' from Monday; Government circular issued | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-ठाण्यातील ग्रंथालयांचे सोमवारपासून ‘पुनश्च हरीओम’; शासनाचे परिपत्रक जारी

ग्रंथालयीन कर्मचारी आणि वाचकांतून स्वागत; सात महिन्यांत विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा बसणार ...

Coronavirus: केंद्राने कोविडसाठी दिलेला २१३ कोटींचा निधी पडून; ठाकरे सरकारचा भोंगळ कारभार - Marathi News | Coronavirus: Center give 213 crore for Covid is not use by Thackeray government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: केंद्राने कोविडसाठी दिलेला २१३ कोटींचा निधी पडून; ठाकरे सरकारचा भोंगळ कारभार

अखर्चित निधी परत मागवला : जूनपर्यंत करायचा होता खर्च, केवळ १८० कोटी वापरले ...

नागपुरातील कोविड हॉस्पिटल्स अर्ध्याहून जास्त रिकामे - Marathi News | Covid hospitals in Nagpur are more than half empty | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील कोविड हॉस्पिटल्स अर्ध्याहून जास्त रिकामे

¯Covid, Nagpur News नागपुरातील अर्ध्याहून जास्त कोविड हॉस्पिटल रिकामे आहेत. परिणामी, काही खासगी हॉस्पिटलने कोविडच्या खाटा कमी करण्याच्या तर काहींनी खासगी कोविड हॉस्पिटल बंद करण्याची मागणी महानगरपालिका प्रशासनाला केली आहे. ...

Mumbai Local: बनावट ओळखपत्राद्वारे प्रवास सुरूच; २ हजार १०० जणांवर कारवाई - Marathi News | Mumbai Local: Travel continues with fake identity card; Action against 2,100 people | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Mumbai Local: बनावट ओळखपत्राद्वारे प्रवास सुरूच; २ हजार १०० जणांवर कारवाई

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सर्वासाठी अद्याप लोकल सेवा सुरू करण्यात आलेली नाही. त्यात ओळखपत्र आणि क्यूआर कोडच्या पासवर लोकलने प्रवास करण्याची मुभा दिली. ...