संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
CoronaVirus News : मुंबईला पुढील महिन्यात कोरोनाचा मोठा धोका असून मे किंवा सप्टेंबरसारखी रुग्णांमध्ये वाढ दिसून येईल, असे टाटा इन्स्टिट्यूटने म्हटले आहे. ...
CoronaVirus News in Mumbai : चेज द व्हायरस, मिशन झिरो, ट्रेसिंग-ट्रॅकिंग-टेस्टिंग-ट्रिटिंग या चतु:सूत्रीनुसार केलेल्या उपाययाेजनांमुळे पालिकेच्या प्रयत्नांना यश येत आहे. ...
Nagpur News corona नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) मेडिसीन विभागाने मागील काही दिवसात २७९८ बाधितांवरील उपचाराच्या झालेल्या एका अभ्यासात रेमडेसिवीरमुळे जवळपास ७७ टक्के रुग्णांचे प्राण वाचल्याचे पुढे आले आहे. ...
CoronaVirus News in Maharashtra : राज्याच्या आरोग्य विभागाचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, पुढील दोन आठवड्यांत रुग्णसंख्येचे प्रमाण आणखी कमी होईल अशी अपेक्षा आहे. मात्र चाचण्या कमी करण्यात आलेल्या नाहीत. ...
Maharashtra : जनतेच्या खिशावर पडलेल्या कोट्यवधींच्या दरोड्याचा घटनाक्रम केंद्राच्या प्राधिकरणाकडे बोट दाखवतो. ज्या मास्कचे दर मार्च महिन्यात १३ रुपये होते ते जूनमध्ये २५० रुपये झाले. ...
CoronaVirus News in Thane : विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालयातील चांगली उपचारपद्धती, तज्ज्ञ डॉक्टरांची टीम तसेच औषधोपचारांसह सकस आहारामुळे रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्या 16 लाखांवर पोहोचली आहे. आज कोरोनाचे 5,369 रुग्ण आढळले असून 113 जणांचा मृत्यू झाला आहे ...