संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
CoronaVirus News in Mumbai : या वर्षी कोरोनाला हरविण्यासाठी दिवाळी पर्यावरणपूरक साजरी करा, असे आवाहन पर्यावरण क्षेत्रात काम करीत असलेल्या कार्यकर्त्यांनी केले आहे. ...
Ramdas Athavale : मंगळवारी घाटकोपर येथील बुद्धिस्ट मॉनेस्ट्री भिक्खू निवास येथे भिक्खू संघाच्या वतीने बुद्धवंदना, उपोसथ व्रत, मंगलमैत्री, परित्राण पाठचे आयोजन करण्यात आले आहे. ...
CoronaVirus News: जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या कालावधीत वाढलेल्या रुग्णसंख्येत कमालीची घट हाेत आहे. सरकार आणि प्रशासनाने वेळाेवेळी केलेल्या उपाय याेजनांमुळे हे शक्य झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. ...
Lockdown in Raigad district till November 30 : या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम १८८, २६९, २७०, २७१, तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. ...
CoronaVirus News in Uran : उरणमधील कोवीड रुग्णांसाठी ऑक्सिजनची व्यवस्था नसल्याने रुग्णांना उपचारासाठी नवी मुंबई व मुंबई येथे जावे लागते. अनेक वेळा तर कोविड रुग्णांसाठी नवी मुंबई व मुंबई येथेही बेड उपलब्ध होत नाहीत. ...