लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus News : मृत्युदरावरील नियंत्रणासाठी दर आठवड्याला रुग्णालयांचे ऑडिट, टास्क फाेर्समधील तज्ज्ञांची माहिती  - Marathi News | CoronaVirus News: Weekly Audit of Hospitals for Mortality Control, Information from Task Force Experts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : मृत्युदरावरील नियंत्रणासाठी दर आठवड्याला रुग्णालयांचे ऑडिट, टास्क फाेर्समधील तज्ज्ञांची माहिती 

CoronaVirus News: राज्य शासनाच्या आऱोग्य विभागातील तज्ज्ञ आणि पालिका रुग्णालयाचे डॉक्टर, अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत रुग्णालय ऑडिटविषयी अंतिम निर्णय घेण्यात आला. ...

CoronaVirus News : 4705 ज्येष्ठ नागरिक कोरोनामुक्त, नवी मुंबईत वृद्धांनाच मृत्यूचा सर्वाधिक धोका - Marathi News | CoronaVirus News: 4705 Senior Citizens Corona-Free, Older People at Risk of Death in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :CoronaVirus News : 4705 ज्येष्ठ नागरिक कोरोनामुक्त, नवी मुंबईत वृद्धांनाच मृत्यूचा सर्वाधिक धोका

CoronaVirus News in Navi Mumbai : नवी मुंबई महानगरपालिकेस कोरोनाची साखळी खंडित करण्यात यश येऊ लागले आहे. रुग्णवाढीपेक्षा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. ...

परवानगीनंतरदेखील सिनेमागृहे बंदच, कारवाईकडे सर्वांचे लक्ष  - Marathi News | Cinemas closed even after permission, | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :परवानगीनंतरदेखील सिनेमागृहे बंदच, कारवाईकडे सर्वांचे लक्ष 

Navi Mumbai : राज्य सरकारच्या परवानगीनंतरदेखील गुरुवार, ५ नोव्हेंबर रोजी नवी मुंबईतील सिनेमागृहे सुरू झाली नाहीत. ...

फटाके टाळावे, लहान मुलांनी घराबाहेर पडू नये; दिवाळीसाठी राज्य सरकारची गाईडलाईन्स - Marathi News | Firecrackers should not explode, children should avoid going out of the house; State Government Guidelines for Diwali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फटाके टाळावे, लहान मुलांनी घराबाहेर पडू नये; दिवाळीसाठी राज्य सरकारची गाईडलाईन्स

दिवाळी यंदा साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन करतानाच अनेक महत्त्वाच्या बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. ...

CoronaVirus News: दिवसभरात 11277 जणांची कोरोनावर मात; एक्टिव्ह रुग्णांच्या संख्येतही तब्बल 63 टक्क्यांनी घट  - Marathi News | CoronaVirus News: reports 5,246 new coronavirus cases in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: दिवसभरात 11277 जणांची कोरोनावर मात; एक्टिव्ह रुग्णांच्या संख्येतही तब्बल 63 टक्क्यांनी घट 

आतापर्यत एकूण 44 हजार 804 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  ...

CoronaVirus News: ठाण्यात ६२४ कोरोनाचे रुग्ण; आठ जणांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus News: 624 corona patients in Thane; Eight people died | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News: ठाण्यात ६२४ कोरोनाचे रुग्ण; आठ जणांचा मृत्यू

अंबरनाथमध्ये नव्याने ३४ रुग्ण आढळले. तर एकही मृत्यू झाला नाही. ...

सुखद ! घरीच उपचार घेवून अनेकजण करताहेत कोरोनावर मात - Marathi News | Many people overcome corona by taking treatment at home | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सुखद ! घरीच उपचार घेवून अनेकजण करताहेत कोरोनावर मात

कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १८ हजार १९९ ...

यवतमाळ जिल्ह्यात 54 कोरोनामुक्त तर 44 नव्याने पॉझिटिव्ह - Marathi News | In Yavatmal district, 54 corona free and 44 newly positive | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात 54 कोरोनामुक्त तर 44 नव्याने पॉझिटिव्ह

आज 54 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 9241 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 349 मृत्युची नोंद आहे. ...