लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
२५ नोव्हेंबरपासून क्लासेस सुरू करणार, कारवाई केल्यास 'जेल भरो' आंदोलन  - Marathi News | Classes will start from November 25, 'Jail bharo' movement if action is taken | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :२५ नोव्हेंबरपासून क्लासेस सुरू करणार, कारवाई केल्यास 'जेल भरो' आंदोलन 

Classes : आज कोचिंग क्लासेस संघटनेची राज्य कार्यकरणीची महत्वाची बैठक पार पडली. ...

रेल्वेसेवा, मंदिरांबाबतचा निर्णय दिवाळीनंतरच; नियमावलीचे काम सुरू- राजेश टोपे - Marathi News | Railway service, decision on temples only after Diwali; Rules work in progress- Rajesh Tope | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वेसेवा, मंदिरांबाबतचा निर्णय दिवाळीनंतरच; नियमावलीचे काम सुरू- राजेश टोपे

कल्याणमध्ये राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष नेमण्यासाठी कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत हे ऐकून घेण्यासाठी आलो आहे. ...

रुग्णालयांकडून लसीसाठी नोंदणी; ८५८ रुग्णालयांनी केली कोरोना लसीची मागणी - Marathi News | Registration for vaccination from hospitals; 858 hospitals demand corona vaccine | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रुग्णालयांकडून लसीसाठी नोंदणी; ८५८ रुग्णालयांनी केली कोरोना लसीची मागणी

८५८ रुग्णालयांनी केली कोरोना लसीची मागणी ...

दिवाळीत दोन जैन मंदिरे खुली ठेवण्यास उच्च न्यायालयाची परवानगी - Marathi News | High court allows two Jain temples to remain open on Diwali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळीत दोन जैन मंदिरे खुली ठेवण्यास उच्च न्यायालयाची परवानगी

जैन मंदिर ट्रस्टच्या याचिकेवर न्या. एस.जे. काथावाला व न्या. अभय अहुजा यांच्या खंडपीठापुढे मंगळवारी सुनावणी होती. ...

कोरोनामुळे दिवाळीत सिनेमागृहांमध्ये जुने चित्रपट प्रदर्शित होणार; सिनेमागृहाच्या मालकांना नवीन चित्रपटाची प्रतीक्षा - Marathi News | Corona will screen old movies in cinemas on Diwali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनामुळे दिवाळीत सिनेमागृहांमध्ये जुने चित्रपट प्रदर्शित होणार; सिनेमागृहाच्या मालकांना नवीन चित्रपटाची प्रतीक्षा

कोरोनामुळे अजूनही काही नागरिक गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळत आहेत. ...

परदेशात फराळ पाठविणाऱ्यांची संख्या घटली, कोरोना संसर्गाच्या भीतीने पार्सल सेवेत कमालीची घट  - Marathi News | The number of expatriates has dropped, the parcel service has dropped dramatically due to the fear of corona infection. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :परदेशात फराळ पाठविणाऱ्यांची संख्या घटली, कोरोना संसर्गाच्या भीतीने पार्सल सेवेत कमालीची घट 

diwali faral : दरवर्षी कल्याण-डोंबिवलीमधून मोठ्या प्रमाणावर परदेशात फराळ पाठवला जातो. परदेशात शिकत असलेल्या किंवा नोकरी करणाऱ्या आप्तेष्टांसाठी कल्याण-डोंबिवलीकर  फराळ, भेटवस्तू, पाठवत असतात. ...

मंदिरं उघडण्याचा निर्णय दिवाळीनंतर, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती - Marathi News | Decision to open temples after Diwali, Health Minister Rajesh Tope informed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मंदिरं उघडण्याचा निर्णय दिवाळीनंतर, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

Rajesh Tope : कल्याणमध्ये राष्ट्रवादी पक्षाची बैठक व महापालिका हद्दीतील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री टोपे आले होते. महापालिकेतील बैठकीपश्चात त्यांनी ही माहिती दिली. ...

तर कोरोनाची दुसरी लाट आपणच आणू! | Dr.Tatyarao Lahane on Corona Virus 2nd Wave | Maharashtra News - Marathi News | So let's bring another wave of corona! | Dr.Tyyarao Lahane on Corona Virus 2nd Wave | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :तर कोरोनाची दुसरी लाट आपणच आणू! | Dr.Tatyarao Lahane on Corona Virus 2nd Wave | Maharashtra News

...