लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
कोरोनामुळे जीवावर उदार झाला रंगकर्मी; कुणी विकतोय खर्रा, कुणी जातोय मजुरीला - Marathi News | The corona made the painter generous to the soul; Someone is selling Kharra, someone is going for wages | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनामुळे जीवावर उदार झाला रंगकर्मी; कुणी विकतोय खर्रा, कुणी जातोय मजुरीला

Nagpur News Corona गेले साडेसात महिने रंगभूमी टाळेबंद होती. आता रंगभूमीचे टाळे उघडले असले तरी प्रत्यक्ष काम सुरू व्हायला आणखीन महिने दोन महिने जाणार आहेत. काम सुरू झाल्यावरही उदरनिर्वाह चालेल अशी स्थिती कठीणच आहे. ...

ट्रॅव्हल तिकीट बुकींगचा ठप्प | Travel Tickets Booking Stop | Pune News - Marathi News | Travel ticket booking jam | Travel Tickets Booking Stop | Pune News | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :ट्रॅव्हल तिकीट बुकींगचा ठप्प | Travel Tickets Booking Stop | Pune News

...

Mumbai Local : हार्बर मार्गावरील तांत्रिक बिघाड दुरूस्त; रेल्वे सेवा सुरळीत - Marathi News | Mumbai Local: Technical failure on Harbor Road, local service disrupted! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Local : हार्बर मार्गावरील तांत्रिक बिघाड दुरूस्त; रेल्वे सेवा सुरळीत

Mumbai Local : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद आहे. ...

फटाकेबंदीबाबत राज्यात संभ्रमच फार; खरेदीला मुभा, वाजविण्यावर बंधने - Marathi News | There is a lot of confusion in the state about the ban on fireworks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फटाकेबंदीबाबत राज्यात संभ्रमच फार; खरेदीला मुभा, वाजविण्यावर बंधने

लोकमतने राज्यातील महानगरांमध्ये घेतलेल्या आढाव्यात फटाकेबंदीबाबत गोंधळात गोंधळ असल्याचेच चित्र आहे. ...

कोरोनाला सणवार -दिवाळी कळत नाही; उद्धव ठाकरे यांचे राज्यातील नागरिकांना आवाहन - Marathi News | Diwali is not understood to corona; CM Uddhav Thackeray's appeal to the citizens of the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाला सणवार -दिवाळी कळत नाही; उद्धव ठाकरे यांचे राज्यातील नागरिकांना आवाहन

स्वत:ला सुरक्षित ठेवणे आणि घरातले-बाहेरचे यांनाही संसर्ग होऊ न देणे, हे आपले प्राधान्य असले पाहिजे. ...

लसीकरणाच्या माहिती संकलनासाठी ॲप, काम अंतिम टप्प्यात; आराेग्य विभागाची माहिती - Marathi News | App for vaccination information collection | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लसीकरणाच्या माहिती संकलनासाठी ॲप, काम अंतिम टप्प्यात; आराेग्य विभागाची माहिती

काम अंतिम टप्प्यात ...

रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी पोहोचला 352 दिवसांवर; नवी मुंबईकरांना दिलासा - Marathi News | The duration of patient doubling reached 352 days | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी पोहोचला 352 दिवसांवर; नवी मुंबईकरांना दिलासा

चार विभागांतील मृत्युदर दोन टक्क्यांपेक्षा कमी ...

बिहारसह 10 राज्यांत #ModiSuperWave; लॉकडाउनच्या त्रासाचं रुपांतर मोदी प्रेमात का झालं? - Marathi News | Bjp win in bihar poll and 10 other states by polls twitter trending modi super wave | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारसह 10 राज्यांत #ModiSuperWave; लॉकडाउनच्या त्रासाचं रुपांतर मोदी प्रेमात का झालं?

येथे एक गोष्ट जाणणे अत्यंत महत्वाचे आहे, की लोक कोरोना व्यवस्थापन आणि लॉकडाउनसंदर्भात मोदींसोबत आहेत? हा प्रश्न यासाठी आवश्यक आहे, की बिहारसह संपूर्ण देशातील काही लोक भाजपच्या विजयामुळे हैराण आहेत. ...