शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

मुंबई : गंभीर आजाराच्या रुग्णांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्या, अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 

हेल्थ : Coronavirus:”कोरोना झाला म्हणून नाती तोडू नका; आईशी नाळ तोडण्याची आपली संस्कृती नाही”

परभणी : परभणीतील फरार कोरोनाबाधित कैदी बिअरबारमधून जेरबंद  

ठाणे : CoronaVirus News : ठाण्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश, चाचण्यांचा ५ हजारांचा आकडा पार 

हेल्थ : पुण्यात कोरोना रुग्णांची हेळसांड कधी थांबणार?

पुणे : Corona virus : मोठ्या धुमधडाक्यात उद्घाटन झालेल्या पुण्यातील 'जम्बो कोविड' रुग्णालयात त्रुटीच त्रुटी

पुणे : कोरोनामुळे पुण्यातील घरांच्या किंमतीत फरक पडला का ?

राजकारण : डॉक्टर नाहीत, नर्स नाहीत, औषधे नाहीत; जम्बो कोविड सेंटरच्या तक्रारीवर शरद पवारांची नाराजी

नवी मुंबई : coronavirus: विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांना कोरोनाची लागण

चंद्रपूर : चंद्रपूर कारागृहात कोरोनाचा तांडव; १५०० कैद्यांसह ३० कर्मचाऱ्यांना बाधा