लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus News: बुलडाण्यात लाॅकडाऊन, नागपूरमध्ये निर्बंध; जिल्ह्यातील पाच शहरांमध्ये प्रतिबंधित क्षेत्र - Marathi News | CoronaVirus News: Lockdown in buldhana, restrictions in Nagpur; Restricted areas in five cities in the district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus News: बुलडाण्यात लाॅकडाऊन, नागपूरमध्ये निर्बंध; जिल्ह्यातील पाच शहरांमध्ये प्रतिबंधित क्षेत्र

CoronaVirus News: सभागृहात लग्न समारंभांना परवानगी नाही ...

हवाई वाहतुकीवरील निर्बंध उठविणार- हरदीपसिंग पुरी - Marathi News | Restrictions on air transport will be lifted - Hardipsingh Puri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हवाई वाहतुकीवरील निर्बंध उठविणार- हरदीपसिंग पुरी

कोविड-१९ साथीच्या संदर्भात मंत्रालयाने हाती घेतलेल्या विविध उपाययोजनांची माहिती पुरी यांनी यावेळी संसद सदस्यांना दिली.  ...

CoronaVirus News: कोरोना वाढतोय, साहित्य संमेलनाचा अट्ट्हास कशाला? - Marathi News | CoronaVirus News: Corona is growing, why the fuss of the literary convention? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: कोरोना वाढतोय, साहित्य संमेलनाचा अट्ट्हास कशाला?

साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनाही कोरोनाची लागण झालेली आहे. ...

CoronaVirus News: राज्यात दिवसाला सरासरी ६० हजार कोरोना चाचण्या - Marathi News | CoronaVirus News: An average of 60,000 corona tests a day in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: राज्यात दिवसाला सरासरी ६० हजार कोरोना चाचण्या

मागील आठवड्यापर्यंत जिथे ५० हजारापर्यंत चाचण्या होत होत्या तिथे आता ६० हजार चाचण्या होत आहेत. ...

कोरोना नियम न पाळणाऱ्या आस्थापना होणार सील; आयुक्तांचे आदेश - Marathi News | Corona will be the seal of establishments that do not follow the rules; | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोना नियम न पाळणाऱ्या आस्थापना होणार सील; आयुक्तांचे आदेश

आयुक्तांचे आदेश : कळवा प्रभाग समितीची केली पाहणी, भाजीबाजारात सकाळपासूनच कारवाई करण्याचे आदेश ...

आम्हाला पुन्हा लॉकडाऊन परवडणारच नाही; सर्वसामान्यांसह व्यावसायिकांनी व्यक्त केली भावना - Marathi News | We can't afford lockdown again! | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आम्हाला पुन्हा लॉकडाऊन परवडणारच नाही; सर्वसामान्यांसह व्यावसायिकांनी व्यक्त केली भावना

मास्क व सोशल डिस्टन्सिंग हाच पर्याय : सर्वसामान्यांसह व्यावसायिकांनी व्यक्त केली भावना ...

VIDEO: कुठला मास्क अन् कसलं काय? लोकप्रतिनिधींनाच नाही भान; महापौरांनी मास्क न वापरताच केला रॅम्प वॉक - Marathi News | pimpri chinchwad mayor usha dhore attends program without mask | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :VIDEO: कुठला मास्क अन् कसलं काय? लोकप्रतिनिधींनाच नाही भान; महापौरांनी मास्क न वापरताच केला रॅम्प वॉक

कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्याने शहरातील नियम कडक केले असून सत्ताधारी भाजपला कोरोनाचे गांभिर्य नसून कोणत्याही नियमांचे पालन केले जात नाहीय. ...

कडक अंमलबजावणी : जिल्हा न्यायालयात 'नो मास्क, नो एंट्री' - Marathi News | Strict enforcement: 'No mask, no entry' in district court | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कडक अंमलबजावणी : जिल्हा न्यायालयात 'नो मास्क, नो एंट्री'

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सामाजिक अंतर राखणे, मास्कचा वापर, स्वच्छता राखणे, विनाकारण गर्दी न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...