संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
CoronaVirus in Mumbai: सध्या कोरोना रुग्णांसाठी १३ हजार खाटा असून त्यांची संख्या १५ एप्रिलपर्यंत २० हजारांपर्यंत वाढविण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मंगळवारी दिली. ...
KDMC re-appoints auditors at covid Hospitals : कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने पुन्हा कोविड रुग्णालयांवर ऑडिटर्सच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. ...
Corona Vaccination In Mumbai: मुंबईतील ज्येष्ठ नागरिक, अंध आणि दिव्यांग व्यक्तींना घरोघरी जाऊन कोरोनाची लस देण्याचा मुंबई महानगरपालिकेचा प्रस्ताव केंद्रातील मोदी सरकारनं फेटाळून लावला ...
CoronaVirus in Kalyan-Dombivali : कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाय योजना करता येतील या विषयावर आयुक्तांसोबत खासदार शिंदे यांनी चर्चा केली. ...
Corona Virus in Kalyan-Dombivali: आयुक्तांची कोरोना संदर्भातील एक महत्वपूर्ण बैठक आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासोबत पार पडली. या बैठकीस पोलीस उपायुक्त विवेक पानसरे हे देखील उपस्थित होते. ...
Coronavirus News: राज्यात कोरोना रुग्णांना उपचारासाठी ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर गरज भासत असून दैनंदिन रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता वैद्यकीय कारणासाठी ऑक्सिजनचे उत्पादन अनेक पटीने वाढविण्याचे निर्दैश उत्पादकांना देण्यात आले आहेत. ...