संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
coronavirus: देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली असून, परिस्थितीची वाटचाल वाइटाकडून अतिवाइटाकडे सुरू आहे, अशा परिस्थितीत देशातील कोणत्याही भागाने गाफील राहून चालणार नाही ...
मुंबईसह राज्यात कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने वाढली आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने शासकीय रुग्णालय व पालिका रुग्णालय-महाविद्यालयातील जवळपास सर्व खाटा कोरोना रुग्णांसाठी आरक्षित केल्याचे चित्र आहे. ...
coronavirus in KDMC : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत कोरोना रुग्ण वाढत असल्याने त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना लसीकरण केंद्रे आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढवा, अशी मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी मनपा आयुक्त डॉ. विजय ...
अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले होते; परंतु त्या विरोधात रास्ता रोको करून कोरोनाचे नियम मोडणाऱ्या १२५ हून अधिक व्यापाऱ्यांवर रामनगर पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन आणि साथरोग प्रतिब ...
coronavirus News : पालघर : जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून जिल्ह्यातील नागरिकांचा सातत्याने शेजारील मुंबई, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांशी संबंध येत असल्याने आणि हे तीनही जिल्हे सक्रिय जिल्ह्यांत समाविष्ट असल्याने जिल्हा प्रशासनाची ...
coronavirus in Ambernath : अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाची एकूण रुग्णसंख्या ही ५०० बेडची असून, त्या ठिकाणी ४६६ जण उपचार घेत आहेत. त्यामुळे अवघे ३४ बेड शिल्लक राहिले असून, येत्या दोन दिवसांत तेही भरले जाणार आहेत. ...
coronavirus: मास्क लावण्यास सांगितले म्हणून दुर्वेस ग्रामपंचायतीच्या शिपायाला ८ ते ९ जणांनी रविवारी बेदम मारहाण करून शिवीगाळ केली. याप्रकरणी मनाेर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...