संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
राज्य सरकारने विकेंड लॉकडाऊनसह रात्री ८ नंतर संचारबंदी लागू करण्यासह काही निर्बंध लागू करण्याचे ठरवले आहे. मात्र, या निर्णयामुळे सर्वसामान्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. ...
coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रासह देशात कोरोनाने पुन्हा कहर माजवल्याने स्टील उद्योगावर अवलंबून असलेले व्यावसायिक व कामगार पुन्हा चिंतेत सापडले आहेत . ...
जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनाच्या सहा हजार ७७ इतकी चालू वर्षभरातील विक्रमी रु ग्णांची वाढ झाली आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत आणखीन भर पडली आहे. याशिवाय, रविवारी १७ जणांचा मृत्यू झाला आहे. ...