शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

मुंबई : मुंबईकर बेफिकीर! गेल्या २४ तासांत १३,५९२ विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई, २७ लाखांचा दंड वसूल

महाराष्ट्र : कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्राशिवाय कर्नाटकात प्रवेश नाही; कोगनोळी येथील आंतरराज्य सीमेवर तपासणी पथकाची उभारणी

मुंबई : मुंबईतील ऑफिसच्या वेळा बदलणार? खुद्द मुख्यमंत्र्यांनी घेतला पुढाकार, मोदींसमोर मांडला विषय

कोल्हापूर : महाविद्यालयं सुरू होणार का?, मंत्री उदय सामंत म्हणाले परिस्थिती पाहून निर्णय घेणार

यवतमाळ : कोरोनाचं वाढतं संकट! यवतमाळ जिल्ह्यात दोन मृत्युसह १४५ जण पॉझिटिव्ह

मुंबई : ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं सामाजिक भान; कोरोनामुळे मुलाच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा स्थगित

नागपूर : नागपूर शहरातील ५ ते ८ पर्यंतचे वर्ग बंद तातडीने बंद करा; महापौरांचे निर्देश

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक शाळेची होणार तपासणी

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील अचलपुरात कोरोना मृत्यूचे आकडे संशयास्पद

वाशिम : कोरोना योद्धेच असुरक्षित; इतरांना कशी सुरक्षा प्रदान करणार ?