शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

मुंबई : coronavirus: मुंबईसह राज्यात लॉकडाऊन गरजेचे, माजी आरोग्यमंत्र्यांचा सल्ला

कल्याण डोंबिवली : पी1 अन् पी 2 नियमांना व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध; नियम बदलण्यासाठी केडीएमसी आयुक्तांना पत्र

वसई विरार : Corona Positive: पालघरमध्ये खळबळ! राजस्थानच्या हाय प्रोफाईल लग्नाला गेलेले वऱ्हाडी कोरोना पॉझिटीव्ह झाले

ठाणे : CoronaVirus : रुग्णसंख्येत ठाणे जिल्हा देशात तिसरा; मुंबईलाही टाकले मागे; यंत्रणा हतबल 

महाराष्ट्र : राज्यात २६ लाखांहून अधिक जणांचे लसीकरण

राष्ट्रीय : दिलासादायक: कोरोनाच्या संसर्गात वाढ; मात्र नव्या लाटेची चिन्हे नाहीत! अशी आहे महाराष्ट्राची स्थिती

महाराष्ट्र : मुंबई, ठाण्याची चिंता वाढली! एका दिवसात तीन हजार कोरोना रुग्णांची भर!

राष्ट्रीय : कोविशिल्ड, कोव्हॅक्सिनच्या परिणामांवर लक्ष, नागरिकांच्या सुरक्षिततेला केंद्र सरकारचे सर्वोच्च प्राधान्य

महाराष्ट्र : हॉटेल, उपाहारगृहांनी नियमांचे पालन करावे, कडक लॉकडाऊन करण्यास भाग पाडू नये - मुख्यमंत्र्यांचा इशारा

मुंबई : कल्याण-डोंबिवलीत सर्वाधिक बाधित; दिवसभरात आढळले ४०९ कोरोना रुग्ण