संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
coronavirus in India: कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात मोठ्या प्रमाणावर रुग्णवाढ होत आहे. वाढती रुग्णसंख्या आणि मृतांच्या आकड्यामुळे चिंतेत भर पडत आहे. ...
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, यातच कोरोनामुळे मृत्यूचा आकडाही मोठा आहे, म्हणूनच आज नितीन गडकरी यांनी धनवान लोकांना विनंती केली आहे , काय आहे हि विनंती जाणून घ्या या सविस्तर व्हिडीओमधून - ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे ...
Maharashtra Politics News : बनावट रेमडेसिविर रॅकेटमधील एक आरोपी हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचा दावा भाजपाकडून करण्यात येत असून, त्यावरून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. ...
बहुतांश आमदार मात्र सरकारी यंत्रणेवर अवलंबून असून, त्यांनी स्वत:ची अशी यंत्रणा मतदारसंघात उभी केली नाही. यापुढील काळात त्यांनी सुविधा उभ्या कराव्यात, अशी मागणी जनतेतून पुढे येत आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: काही मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी वाट पाहण्याची वेळ नातलगांवर येत आहे. इतकी भयावह परिस्थिती स्मशानभूमीत पाहिल्यावर लक्षात येते. मात्र प्रशासन कागदोपत्र परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगत आहे. ...
Devendra Fadnavis's reply to Sanjay Gaikwad : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी ‘मला कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी ते फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते, असे विधान केले होते. ...