लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
वेदांतमध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याचा नातेवाइकांचा दावा - Marathi News | Relatives claim that five people died in Vedanta | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वेदांतमध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याचा नातेवाइकांचा दावा

वर्तकनगर येथील वेदांत रुग्णालयात सोमवारी अवघ्या १२ तासांमध्ये चार कोविड रुग्णांचे मृत्यु झाल्याचा दावा केला जात असला तरी यात चार नव्हे तर पाच जणांचा मृत्यु झाल्याचा दावा अन्य एका रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. ...

ई-पास नावालाच; जिल्ह्यात कुणीही यावे; गुजरातच्या नागरिकांसाठी रान मोकळे - Marathi News | E-pass name only; Anyone should come to the district! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :ई-पास नावालाच; जिल्ह्यात कुणीही यावे; गुजरातच्या नागरिकांसाठी रान मोकळे

गुजरातच्या नागरिकांसाठी रान मोकळे ...

वुई टुगेदर फाउंडेशनचा गरजूंना मदतीचा हात; धान्य बँकेद्वारे लाॅकडाऊनमध्ये गोरगरिबांची क्षुधाशांती - Marathi News | We Together Foundation's helping hand to the needy | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वुई टुगेदर फाउंडेशनचा गरजूंना मदतीचा हात; धान्य बँकेद्वारे लाॅकडाऊनमध्ये गोरगरिबांची क्षुधाशांती

धान्य बँकेद्वारे लाॅकडाऊनमध्ये गोरगरिबांची क्षुधाशांती ...

ऑक्सिजनचा इमर्जन्सी बॅकअप ठेवा; आमदारांच्या सूचना - Marathi News | Keep an emergency backup of oxygen; Suggestions of MLAs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ऑक्सिजनचा इमर्जन्सी बॅकअप ठेवा; आमदारांच्या सूचना

अंबरनाथमधील खासगी काेविड रुग्णालयांसाेबत बैठक ...

राजकारण बाजूला ठेवून काेराेनाकाळात एकत्र या; कपिल पाटील यांची सवाद काेविड सेंटरला भेट - Marathi News | Put politics aside and come together in the Caracas; Kapil Patil's visit to Savad Kavid Center | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राजकारण बाजूला ठेवून काेराेनाकाळात एकत्र या; कपिल पाटील यांची सवाद काेविड सेंटरला भेट

कपिल पाटील यांची सवाद काेविड सेंटरला भेट ...

दिलासादायक! राज्यात गेल्या सहा दिवसांत ४ लाख ४२ हजार रुग्णांनी केली कोरोनावर मात - Marathi News | coronavirus maharashtra In the last six days 4 42 lakh patients have overcome coronavirus | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिलासादायक! राज्यात गेल्या सहा दिवसांत ४ लाख ४२ हजार रुग्णांनी केली कोरोनावर मात

Coronavirus In Maharashtra : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती. गेल्या चोवीस तासांत सर्वाधिक कोरोनामुक्त पुण्यातून. ...

Coronavirus in Nagpur; नागपुरात रेमडेसिविरचा काळाबाजार सुरूच! - Marathi News | Remadesivir black market continues in Nagpur! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Coronavirus in Nagpur; नागपुरात रेमडेसिविरचा काळाबाजार सुरूच!

नागपुरात धडाक्यात सुरू असलेली रेमडेसिविरचा काळाबाजार थांबायला तयार नाही. पोलिसांनी आतापर्यंत ११ गुन्हे दाखल करून ३० पेक्षा जास्त आरोपींना अटक केली असली तरी अजूनही काळाबाजारी करणारे सक्रियच आहेत. ...

Coronavirus: ठाणे जिल्ह्यात रुग्ण संख्येत घट;  ३१०२ रुग्णांच्या वाढीस ५८ जणांचा मृत्यू  - Marathi News | Coronavirus: Decrease in number of patients in Thane district; 58 deaths due to increase in 3102 patients | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: ठाणे जिल्ह्यात रुग्ण संख्येत घट;  ३१०२ रुग्णांच्या वाढीस ५८ जणांचा मृत्यू 

ठाणे शहर परिसरात ६९८ रुग्ण सापडल्याने या शहरात आजपर्यंत एक लाख १५ हजार ६२९ रुग्ण नोंद झाली आहे ...