संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Chandrapur news कोरोना संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने सीमाबंदी करण्याचा निर्णय घेतला. ई पास असेल तरच जिल्हा ओलांडून जाण्याचे आदेश दिले. मात्र, पोलीस यंत्रणा तोकडी पडत असल्याने कुणीही यावे आणि चंद्रपूर जिल्ह्याचे सीमेत शिरून परत जावे, ...
Amravati news प्रारंभी शहरी भागात हातपाय पसरणाऱ्या कोरोना संसर्गाने आता ग्रामीण भागाला विळख्यात घेतले आहे. अमरावती जिल्ह्यातील १४पैकी अनेक तालुक्यांमध्ये शहरीपेक्षा ग्रामीण भागात अधिक रुग्ण आढळत आहेत. ...
Coronavirus in Nagpur आता घराबाहेर पडताच मास्क लावणे आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने तर ती गरज झाली आहे. यामुळे लिपस्टिक लावून उपयोग काय, असे अनेक महिलांचे मत आहे. ...
Coronavirus in Nagpur कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा मृतांवर मनपाचे कर्मचारी अंतिम संस्कार करतात. घाटावर गर्दी वाढल्याने कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीवर लवकर अंत्यसंस्कार करण्यासाठी हजार ते दीड हजार रुपये घेत असल्या ...
Coronavirus in Nagpur कोरोना संक्रमणामुळे ऑक्सिजनअभावी वाचवू न शकलेल्या मोठ्या बहिणीचे शल्य बाबा मेंढे यांना कायम राहणार आहे. हे शल्य तर कधीच कमी होणार नाही. मात्र, त्या वेदनेची धार कमी करण्यासाठी मेंढे यांनी इतर गरजू लोकांना स्व:खर्चातून ऑक्सिजन प ...