संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी रेमडिवीर इंजेक्शनचा तुटवडा असल्याचे मान्य करीत, राज्याला लवकरच साडे लाख रेमडिसीवीर इंजेक्शन उपलब्ध होणार असल्याची माहिती दिली. ...
Cowin Server Down As Soon As Registration Process Start: यातच अनेक राज्यांकडे कोविड १९ लसीचा साठा नसल्याने १ मे पासून लसीकरण होणार की नाही याबाबतही अनेक संभ्रम आहेत. ...
Bhandara news साहेब, खूप अर्जंट काम आहे. नागपूरला जावेच लागेल. जवळच्या नातेवाइकाचे निधन झाले आहे. मित्राची आई आजारी आहे, तिच्यासाठी औषधे आणण्यासाठी जाणे गरजेचे आहे, माझी वैद्यकीय तपासणी करायची आहे, अशी एक ना अनेक कारणे सांगून एसटी बसमधून प्रवास करण ...
1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांसाठीच लसीकरण खुले होईल. मात्र, या मोहिमेला ग्रहण लागताना दिसत आहे. कारण, आपल्याकडे मुबलक प्रमाणात लशी उपलब्ध नाहीत, असे अनेक राज्यांनी म्हटले आहे. (Corona vaccination) ...
ही रक्कम कोविड 19 संबंधित इतर कामांसाठी वापरली जाऊ शकते जसे की औषधे खरेदी करणे, ऑक्सिजन प्लांट्सची उभारणी करणे यासाठी मार्गी लागेल असं आवाहन सत्यजित तांबे यांनी केले आहे. ...