संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
१८ वर्षावरील नागरिकांना लस देण्याची घोषणा केल्यानंतर अनेक जण लस घेण्यासाठी उत्सुक झाले होते. नोंदणीला सुरुवातही झालीय. आता महाराष्ट्रातील नागरिकांना कोरोनावरील लस मोफत देण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतलाय. गेल्या काही दिवसांपासून मोफत लसीकरणाचा मुद्द ...
Sanjay Raut Criticize Central Government : कोरोनामुळे देशातील परिस्थिती (coronavirus in India) दिवसेंदिवस अधिकाधिक बिकट होत असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. ...
Wardha news मागील १२ महिन्यांत वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालय, आर्वी आणि हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयातून तब्बल ५९ रुग्णांनी सुटी मागितल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ...
Yawatmal news Diabetes, hypertension कोरोना विषाणू हा संसर्ग झाल्यानंतर इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तीलाच सर्वाधिक धोका पोहोचवत आहे. अनेकांना मृत्यूच्या दारात नेण्याचे काम मधुमेह व उच्च रक्तदाब या आजाराने केले आहे. ...
Coronavirus in Yawatmal यवतमाळ जिल्ह्यात २०४० गावे आहेत. यातील १७०० गावांनी पहिल्या टप्प्यात कोरोनाला वेशीवरच रोखले होते. दुसऱ्या लाटेत प्रत्येक गाव कोरोनाच्या शिरकावाने धास्तावले आहे. ...
Nagpur News गरजूंना आवश्यक औषधी उपलब्ध करून देण्यासाठी शहरातील काही तरुणांनी स्तुत्य उपक्रम राबविला आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून औषधांचे करा दान असे आवाहन केले आहे. गेल्या आठवड्यातच या उपक्रमाला सुरुवात झाली अन् २० ते २५ गरजूंना औषध त्यां ...