शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

अकोला : अकोला जीएमसीवर खासगीसह जिल्ह्याबाहेरील कोविड रुग्णांचा भार!

अकोला : Corona Cases : १७ दिवसांत कोरोनाने घेतला १०२ लोकांचा बळी !

राजकारण : दिल्लीची हुजरेगिरी करून मातृभूमीची बदनामी करणारे हे केंद्र सरकारमधील महाराष्ट्रद्रोही मंत्री महाराष्ट्राच्या काय कामाचे?

राजकारण : CoronaVirus Live Updates : दबाव टाकला जातोय, महाराष्ट्र सरकार ऑक्सिजन मशीनचा पुरवठा थांबवतंय; शिवराज सिंह चौहानांचा गंभीर आरोप

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : हादरवणारी आकडेवारी! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,61,500 नवे रुग्ण, 1,501 जणांचा मृत्यू 

मुंबई : coronavirus: कोरोनाला रोखण्यासाठी सरकार अधिक कठोर पावले उचलणार, मेमध्येही महाराष्ट्रात निर्बंध लागू राहणार’’

नाशिक : राज्यात कडक लॉकडाऊन करा, सरकारमधील ज्येष्ठ मंत्र्याची मागणी; अजितदादांशी चर्चा, मुख्यमंत्र्यांशीही बोलणार

राजकारण : Remedesivir issue: आता रेमडेसीवीरवरून आरोप-प्रत्यारोप; केंद्रात अन् राज्यात जुंपली

मुंबई : Lockdown: लाल, हिरवा, पिवळा स्टीकर...! खासगी वाहनांना रस्त्यावर फिरण्यासाठी कलर कोड जारी

राष्ट्रीय : Remedesivir Price Cut: रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा; ‘रेमडेसिविर’ झाले स्वस्त, जाणून घ्या नवी किंमत