लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus in Bhandara; भंडारा जिल्ह्यात दहा जणांचा मृत्यू, ५५० पाॅझिटिव्ह - Marathi News | Coronavirus in Bhandara; Ten killed in Bhandara district, 550 positive | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Coronavirus in Bhandara; भंडारा जिल्ह्यात दहा जणांचा मृत्यू, ५५० पाॅझिटिव्ह

Bhandara news भंडारा जिल्ह्यात गत दाेन दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या कमी हाेत असल्याचे दिसत आहे. साेमवारी ५५० व्यक्तींचा अहवाल पाॅझिटिव्ह आला असून दहा जणांचा काेराेनाने मृत्यू झाला तर १०९९ व्यक्ती काेराेनामुक्त झाले आहेत. ...

CoronaVirus: दिलासादायक! राज्यातील नव्या कोरोना बाधितांचा आकडा 50 हजारच्या खाली, 24 तासांत 567 जणांचा मृत्यू - Marathi News | Maharashtra corona updates The number of new corona cases in the state decreases 567 deaths | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: दिलासादायक! राज्यातील नव्या कोरोना बाधितांचा आकडा 50 हजारच्या खाली, 24 तासांत 567 जणांचा मृत्यू

आतापर्यंत राज्यात तब्बल 47,71,022 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सध्या राज्यात 6,56,870 एवढे सक्रीय रुग्ण आहेत. यापूर्वी रविवारी राज्यात (महाराष्ट्र) 51,356 नवे कोरोना बाधित समोर आले होते. तर 669 जणांचा मृत्यू झाला होता. ...

Coronavirus : ठाणे जिल्ह्यात आज सापडले कोरोनाचे २१९३ रुग्ण, ४३ जणांचा मृत्यू     - Marathi News | Coronavirus: 2193 coronavirus patients found in Thane district today, 43 died | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus : ठाणे जिल्ह्यात आज सापडले कोरोनाचे २१९३ रुग्ण, ४३ जणांचा मृत्यू    

Coronavirus in Maharashtra : ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या गेल्या २४ तासात सोमवारी दोन हजार १९३ रुग्णांनी वाढली आहे. यासह जिल्ह्यातील रुग्ण संख्या चार लाख ७४ हजार ९८७ झाली आहे. ...

Coronavirus in Amravati; अमरावती जिल्ह्यातील कोरोना मृतांची संख्या १००० वर - Marathi News | Coronavirus in Amravati; Corona death toll rises to 1,000 in Amravati district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Coronavirus in Amravati; अमरावती जिल्ह्यातील कोरोना मृतांची संख्या १००० वर

Amravati news अमरावती जिल्ह्यात सोमवारी १९ मृत्यू झाल्याने मृत कोरोनाग्रस्तांची संख्या १००२ वर पोहोचली आहे. याशिवाय अन्य जिल्ह्यातील दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या १,१३९ वर पोहोचली आहे. ...

CoronaVirus : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरणार?; डॉ. तात्याराव लहानेंची दिलासादायक माहिती  - Marathi News | CoronaVirus :The second wave of corona will blow after may 15 dr tatyarao lahanes opinion | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :CoronaVirus : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरणार?; डॉ. तात्याराव लहानेंची दिलासादायक माहिती 

CoronaVirus : राज्याच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. तात्याराव लहाने यांनी दिलेल्या माहितनुसार काही दिवसाच कोरोनाचा प्रसार राज्यात थांबताना दिसेल. ...

Coronavirus : अमरावती-मुंबई एक्स्प्रेस प्रवाशांची रिफंडसाठी गर्दी, दरदिवशी १२५ ते १५० तिकीट रद्द - Marathi News | Coronavirus: 125 to 150 tickets canceled daily for refund of Amravati-Mumbai Express passengers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Coronavirus : अमरावती-मुंबई एक्स्प्रेस प्रवाशांची रिफंडसाठी गर्दी, दरदिवशी १२५ ते १५० तिकीट रद्द

Coronavirus in Maharashtra :अमरावती-मुंबई एक्सप्रेस २७ एप्रिल ते १० मे दरम्यान १४ दिवसांसाठी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांनी या कालावधीत आरक्षित केलेली तिकीट रद्द करून रिफंडचा सपाटा चालवला आहे. ...

Live - उकाड्यात थोडासा दिलासा देणारी बातमी | Top 5 News | Corona Virus Updates - Marathi News | Live - Somewhat comforting news in Ukada | Top 5 News | Corona Virus Updates | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Live - उकाड्यात थोडासा दिलासा देणारी बातमी | Top 5 News | Corona Virus Updates

...

Coronavirus : कोविड रुग्णालयांना मागेल तेव्हा वीज महावितरणची यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत - Marathi News | Coronavirus: When Covid asks for hospitals, MSEDCL operates on the battlefield | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : कोविड रुग्णालयांना मागेल तेव्हा वीज महावितरणची यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत

Coronavirus: गेल्या महिन्याभरात राज्यातील 10 मोठ्या ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पांना 24 ते 48 तासांमध्ये नवीन वीजजोडणी, वाढीव वीजभार कार्यान्वित करण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत 35 कोविड रुग्णालयांना देखील तात्काळ नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. ...