लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus: महाराष्ट्रात कोरोनाचा वेग मंदावतोय, पण मृतांचा आकडा वाढताच; 24 तासांत 891 जणांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus Maharashtra corona new cases 51800 on tuesday and 891 new deaths reported | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: महाराष्ट्रात कोरोनाचा वेग मंदावतोय, पण मृतांचा आकडा वाढताच; 24 तासांत 891 जणांचा मृत्यू

आज राज्याला कोविशिल्डचे 9 लाख डोस प्राप्त झाले आहेत. त्याद्वारे 45 वर्षांवरील नागरिकांना लसीकरण केले जाईल. ...

Coronavirus : ठाणे जिल्ह्यात आज सापडले कोरोनाचे २ हजार१९० रुग्ण, ५२ जणांचा मृत्यू     - Marathi News | Coronavirus: 2,190 coronavirus patients found in Thane district today, 52 die | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus : ठाणे जिल्ह्यात आज सापडले कोरोनाचे २ हजार१९० रुग्ण, ५२ जणांचा मृत्यू    

Coronavirus in Thane : ठाणे जिल्ह्यातील महापालिकांसह ग्रामीण गांवपाड्यात गेल्या २४ तासात मंगळवारी दोन हजार १९० कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. ...

Corona Vaccine: केंद्राकडून राज्याला आज ९ लाख डोस मिळाले; ठाकरे सरकार आणखी १८ लाख डोस खरेदी करणार - Marathi News | Corona Vaccine: State received 9 lakh doses from Center today; will buy 18 lakh doses Rajesh Tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccine: केंद्राकडून राज्याला आज ९ लाख डोस मिळाले; ठाकरे सरकार आणखी १८ लाख डोस खरेदी करणार

Health Minister Rajesh Tope: राज्यात ४५ वर्षांवरील सुमारे १ कोटी ६५ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. कालपर्यंत राज्यात या वयोगटाच्या लसीकरणासाठी केवळ २५ हजार डोस शिल्लक होते. ...

Coronavirus vaccine चार दिवसांनंतर पुण्याला मिळाल्या ३० हजार लसी - Marathi News | Four days later, Pune received 30,000 vaccines | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus vaccine चार दिवसांनंतर पुण्याला मिळाल्या ३० हजार लसी

एक ते दीड दिवस पुरेल इतकाच साठा ...

Uddhav Thackeray: “आपण विकास, विकास म्हणून ज्याच्या मागे धावत होतो. ‘त्या’ने आपल्याला तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाही” - Marathi News | CM Uddhav Thackeray thanks Paytm giver help to Maharashtra in Corona situation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Uddhav Thackeray: “आपण विकास, विकास म्हणून ज्याच्या मागे धावत होतो. ‘त्या’ने आपल्याला तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाही”

पेटीएम फाऊंडेशन स्वतःहून पुढे आल्याबद्दल अशा संकटाच्या काळात राज्य आणि देशाच्या आर्थिक चक्राला गती देण्यासाठी असे प्रयत्न महत्वाचे ठरतील असं कौतुकोद्गारही मुख्यमंत्र्यांनी काढले. ...

रुग्णालयाला 'तो' फोन आणि धावून आले खाकीतले देवदूत | Kothrud Police Station | Krishna Hospital | Pune - Marathi News | 'He' called the hospital and the angels from Khaki came running Kothrud Police Station | Krishna Hospital | Pune | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :रुग्णालयाला 'तो' फोन आणि धावून आले खाकीतले देवदूत | Kothrud Police Station | Krishna Hospital | Pune

...

Coronavirus in Amravati; २५ मृत्यू अन् उच्चांकी १,१२४ पाॅझिटिव्ह - Marathi News | Coronavirus in Amravati; 25 deaths and 1,124 positive | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Coronavirus in Amravati; २५ मृत्यू अन् उच्चांकी १,१२४ पाॅझिटिव्ह

Amravati news अमरावती जिल्ह्यातील कोरोना संर्सगाला मंगळवारी एक वर्ष अन् एक महिना पूर्ण झालेला असताना ग्रामीण भागात उद्रेक झालेला आहे. मंगळवारी तब्बल २५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...

LIVE - प्राण्यांमध्ये कोरोना व्हायरस आढळल्याने चिंता | Top 5 News | Corona Virus Update - Marathi News | LIVE - Anxiety about finding corona virus in animals | Top 5 News | Corona Virus Update | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :LIVE - प्राण्यांमध्ये कोरोना व्हायरस आढळल्याने चिंता | Top 5 News | Corona Virus Update

...